• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड गेवराई

नवरा-बायकोच्या भांडणात दोन मुलींना विष पाजलं एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर

by गणेश सावंत
May 11, 2023
Reading Time: 1 min read
0
नवरा-बायकोच्या भांडणात दोन मुलींना विष पाजलं एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) शहागड येथील नवरा-बायकोमध्ये नेहमीच वाद होत होते. या वादातून दोन मुलींना उंदीर मारण्याचे औषध पाजण्यात आले. दोन दिवस गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या मुलींची प्रकृती गंभीर झाल्याने काल त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र उपचार घेत असतानाच एका सात वर्षीय श्रेया नावाच्या मुलीचा मृत्यू झाला तर दुसरी दोन वर्षाची मुलगी गंभीर आहे.
शहागड येथील मनिषा आणि कृष्णा पंडित या नवरा-बायकोमध्ये पत्नीचे कुठे तरी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून नेहमीच वादविवाद होत असे. त्यातच 8 मे रोजी त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. त्यातून नवरा म्हणतो, पत्नीने मला शिवीगाळ करून दोन्ही मुलींसह मला उंदिर मारण्याचे औषध पाजले तर पत्नी म्हणते की, नवर्‍याने मला मारहाण करून दोन मुलींना विष पाजून तो स्वत:हू विष पेयला. या तिघांनाही गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. 9 आणि 10 हे दोन दिवस गेवराई येथे उपचार करून दहा तारखेला रात्री बीड जिल्हा रुग्णालयात मुलींसह कृष्णा पंडित यांना  उपचारासाठी आणण्यात आले. त्यात 7 वर्षीय श्रेया हिची प्रकृती गंभीर होऊन आज सकाळी तिचा मृत्यू झाला. दुसरी दोन वर्षे वयाची शिवाज्ञी हिची प्रकृती गंभीर आहे. तर कृष्णा पंडित याच्यावरही जिल्हा रुग्णालयाच्या वार्ड क्र. 6 मध्ये उपचार सुरू आहेत. गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सानप आणि सहायक पोलीस निरीक्षक राऊत यांनी जिल्हा रुग्णालयात येत पत्नी मनिषा हिच्या जबाबावरून कृष्णा पंडित याच्याविरुद्ध कलम 306 नुसार गुन्हा दाखल केला असून त्याला कागदोपत्री ताब्यात घेतले आहे मात्र पती-पत्नीच्या भांडणामध्ये हकनाक मुलीला जीव गमवावा लागला. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

रात्री वादावादी, सकाळी मारामारी कारेगव्हाण येथील घटना

Next Post

नाक नकटं, साज-श्रृंगार नेटकं. सगळं चुकलं, सरकार वाचलं

संबंधित बातम्या

क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
गेवराई

आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते 17 कोटी रुपयेकिंमतीच्या विकास कामांचा उद्या शुभारंभकार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहा – भाऊसाहेब नाटकर

by गणेश सावंत
February 20, 2026
Next Post
नाक नकटं, साज-श्रृंगार नेटकं. सगळं चुकलं, सरकार वाचलं

नाक नकटं, साज-श्रृंगार नेटकं. सगळं चुकलं, सरकार वाचलं

ताज्या बातम्या

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

June 5, 2026

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
  • नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
  • नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?