• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड अंबाजोगाई

शेतात झोपलेल्या वृद्धाची निर्घृण हत्या; केंद्रेवाडीत खळबळ; पोलीस घटनास्थळी सहायक पोलीस अधिक्षकांची भेट

by Beed Reporter
June 7, 2023
Reading Time: 1 min read
0
भररस्त्यावर पिंपळादेवीच्या तरुणाची भोसकून हत्या, चौघा जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

घटनास्थळी श्‍वानपथकाला पाचारण
धारूर (रिपोर्टर) झोपेमध्ये असलेल्या एका वृद्धावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार रात्री घडला आहे. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील केेंद्रेवाडी येथे घडली. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनीही घटनास्थळी जावून पाहणी केली. या खुनाच्या तपासासाठी श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.

धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील केंद्रेवाडी येथील गिरी वस्तीवरील दत्तात्रय रामभाऊ गायके असे मयताचे नाव असून,6 जून मंगळवारी ते रात्री गिरी वस्ती जवळ असलेल्या स्वतः च्या शेतात झोपण्यासाठी गेले होते. रात्री अंदाजे 12 वाजण्याच्या सुमारास झोपेत असताना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला करत अनेक वार केले. यावेळी मोठा ओरडण्याचा आवाज आल्याने काहीजण धावत गेले. त्यावेळी एक व्यक्ती तेथून पळून गेलेला दिसून आला. परंतु अंधारामुळे तो कोण होता? ओळखता आले नाही. लोक घटनास्थळी पोचले असता मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. रात्रीच धारूर पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच धारुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय आटोळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक गोविंद बास्टे आदि कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला. हा प्रकार नेमका काय? कोणी केली हत्या हे फिर्यादीवरून व पोलीस तपासात निष्पन्न होईल. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मयताच्या मुलाचे तीन दिवसावर लग्न;
संशयाची सुई जावयावर
दत्तात्रय गायके यांच्या मुलाचे लग्न अवघ्या तीन दिवसांवर आले होते. लग्नानिमित्त त्यांच्या दोन्ही मुली आणि जावई घरी आले होते. घटनास्थळी जावयाची मोटारसायकल आढळून आली असून घटना घडल्यापासून जावई फरार असल्याने संशयाची सुई जावयावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कोणत्या कारणास्तव हा खून झाला हे अद्याप निष्पन्न झाले नसून धारूर पोलीस पुढील तपास करत आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह सध्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

एएसपी पंकज कुमावत यांची भेट
केंद्रेवाडी येथे हत्या झाल्याची माहिती मिळताच केज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा पदभार असलेले सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी केंद्रेवाडी येथे सात जून बुधवारी सकाळी भेट दिली. याबाबत धारुर पोलीसांना सूचना दिल्या आहेत. त्यावरून तपास करण्यात येत आहे.

ठसे तज्ञ व
श्वानपथक पाचारण
हत्येचा गंभीर प्रकार घडल्याने आरोपीला निष्पन्न करण्यासाठी ठसे तज्ञ व श्वान पथक पाचारण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Previous Post

आष्टी येथून 25 वर्षीय विवाहीत महिला बेपत्ता

Next Post

जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे 200 ग्रा.पं.च्या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर

जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे 200 ग्रा.पं.च्या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?