Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनाआज 93 पॉझिटिव्ह

आज 93 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर)- आरोग्य विभागाला आज 5 हजार 335 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 93 जण बाधीत आढळून आले तर 5 हजार 242 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्हमध्ये आजही आष्टी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण असून ते 34 आहेत.


आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये अंबाजोगाईत 3 पॉझिटिव्ह, आष्टी 34, बीड 18, धारूर, गेवराई, वडवणी प्रत्येकी 5, केज 6, माजलगाव 2, पाटोदा 12 आणि शिरूर तालुक्यात 3 रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!