Thursday, January 20, 2022
No menu items!
HomeUncategorizedराजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

बीड (रिपोर्टर)- माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने त्यांना बीड येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, जिल्हा बँकेचे संचालक रविंद्र दळवी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.


स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील राजीव गांधी चौक येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर, माजी आ. सिराज देशमुख, माजी आ. सय्यद सलीम, जिल्हा बँकेचे संचालक रविंद्र जगताप, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नागेश मिटे, फरीद देशमुख, दादासाहेब मुंडे यांच्यासह आदी काँग्रेस कार्यकर्त्यांसह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!