• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

बीडमध्ये सनसनी विधवेवर चालत्या स्कॉर्पिओमध्ये दोघांचा बलात्कार

by Beed Reporter
August 6, 2023
Reading Time: 1 min read
0
बीडच्या महिला भक्ताचा उस्मानाबादच्या महाराजाने केला विनयभंग
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बलात्कार्‍यांचा सारथी प्रियकर, बलात्कारानंतर सात्रापोत्र्यात पिडितेस मारहाण; मारहाणीत प्रियकराची पत्नीही सहभागी; पिडितेला नग्न केल्याची माहिती, जखमी पिडिता दोन दिवसांपासून रुग्णालयात, आरोपींच्या शोधासाठी
दोन पथके रवाना, संतापजनक घटनेने बीड हादरले


बीड (रिपोर्टर): बीड शहराच्या चंपावती नगर येथून एका विधवेस उचलून स्कॉर्पिओमध्ये टाकत तिला बार्शीनाका मार्गे मांजरसुंबा ते सात्रापोत्रा इथपर्यंत घेऊन जाताना दोन नराधमांनी स्कॉर्पिओ गाडीच्या आतमधील सिटवर चालत्या गाडीत आळीपाळीने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. सात्रापोत्रा येथे संबंधीत पिडितेस नग्न करून मारहाणही केल्याचा संतापजनक प्रकार घडला. या मारहाणीत जखमी झाल्यानंतर संबंधित पिडितेस बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तब्बल 24 तासानंतर रात्री उशिरा या घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर संबंधित महिलेच्या जवाबाने तीन जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना झाल्याचे सांगण्यात येते. या घटनेबाबत पोलसांकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही मात्र संबंधित घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास पिंक पथकाकडे देण्यात आला आहे.


या खळबळजनक आणि सनसनी निर्माण करून सोडणार्‍या घटनेची अधिक माहिती अशी, बीड शहरातल्या रेणु हॉस्पिटलसमोर असलेल्या चंपावती नगरमध्ये एक विधवा महिला राहते. तिच्या नवर्‍याचा कोरोनामध्ये मृत्यू झालेला आहे. संबंधित महिला ही 25 वर्षीय असून तिचे एक व्यक्तीसोबत संबंध होते. मात्र परवा दि. 4 ऑगस्टच्या सायंकाळच्या दरम्यान सदरची महिला ही आपल्या घराकडे जात असताना स्कॉर्पिओमध्ये तिचा प्रियकर व अन्य दोघे तिच्या जवळ आले. तिला उचलून गाडीत टाकले. बार्शी नाका मार्गे स्कॉर्पिओ सुसाट मांजरसुंब्यावर पोहचली. त्यावेळी गाडीतील लांबटे व होळंबे नावाच्या दोन नराधमांनी तिला दाबदडप आणि मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याहेतू झटापट सुरू केली. त्यातील एकाने तिचे हात धरून गाडीमध्येच तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसर्‍याने त्याच पद्धतीने तिच्यावर अत्याचार केला. तोपर्यंत गाडी ही सात्रापोत्रा येथे पोहचली होती. याठिकाणी संबंधित पिडितेचा प्रियकर त्याच्या पत्नीसह राहतो, प्रियकराच्या घरासमोर गाडी पोहचताच प्रियकराच्या पत्नीने पिडितेस अश्‍लाघ्य भाषेत शिवीगाळ करत (त्या भाषेचा वापर फिर्यादीत असल्याचे समजते) मारहाण केली. सुत्रांच्या माहितीनुसार त्या पिडितेस प्रियकर, बलात्कार करणारे व प्रियकराच्या पत्नीने नग्न करून मारहाण केल्याचेही सांगितले जाते. मारहाण केल्यानंतर संबंधित पिडितेस सात्रापोत्रा या ठिकाणीच सोडून देण्यात आले. याबाबतची माहिती नेकनूर पोलिसांना समजल्याचे सांगण्यात येते. नेकनूर पोलिसांनी संबंधित महिलेस बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये 4 ऑगस्टच्या रात्रीच उपचारासाठी दाखल केले. अशीही माहिती समोर येत आहे. तब्बल चोवीस तासानंतर घटनेचे गांभीर्य पाहून शिवाजीनगर पोलिसांनी त्या महिलेचा काल ायंकाळी जवाब घेतला आणि प्रियकरासह बलात्कार करणारे होळंबे आणि लांबटे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. बीडमध्ये विधवेवर सामूहिक बलात्कार तोही चालत्या गाडीमध्ये झाल्याची घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य पाहून आरोपी व गुन्ह्यात वापरलेल्या स्कॉपिर्र्ओच्या शोधासाठी पोलिसांचे दोन पथक रवाना झाले आहेत. या प्रकरणाचा तपास पिंक पथकाकडे देण्यात आला आहे. सदरच्या घटनेची माहिती देण्याबाबत पोलिसांनी अत्यं गुप्तता पाळली. मात्र घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

इन्स्टाग्रामवर ओळख करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
शिरूर (रिपोर्टर) : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पुण्याला पळवून नेत तिच्यावर बलात्कार करणार्‍या तरुणाविरोधात शिरूर पोलिसात कलम 376 सह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करत न्यायालयासमोर उभे केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.
या घटनेची माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील एका गावातल्या अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर पुणे जवळील शिरूर येथील तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. संबंधित तरुण हा गेल्या पंधरवाड्यात बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आला आणि मुलीला घेऊन पळून गेला. या प्रकरणाची तक्रार 23 जुलै रोजी शिरूर पोलिसात मुलीच्या वडिलांनी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. अखेर काल मुलीसह मुलगा शिरूर पोलिसांना मिळून आला. या 12 ते 13 दिवसांच्या कालखंडात संबंधित तरुणाने औरंगाबाद, नगर, पुणे याठिकाणी त्या मुलीवर सातत्याने बलात्कार केला. म्हणून मुलीच्या जवाबावरून 376 सह पोस्कोअंतर्गत संबंधित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला शिरूर न्यायालया हजर केले. तेव्हा चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास आष्टी येथील पिंक पथकप्रमुख धरणीधर कोळेकर हे करत आहेत.

Previous Post

गुलमेश्वर कारखान्याचे चेअरमन बापूराव चव्हाण यांचा हृदयविकाराने मृत्यू

Next Post

स्टेटसवरून आडसमध्ये तणावदोन गटांवर गुन्हे दाखल; 16 जण ताब्यात

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
वडवाडी दरोडा प्रकरणी आणखी दोघांच्या मुसक्या बांधल्या, एसपींनी लक्ष घालताच तपासाला मिळाली गती

स्टेटसवरून आडसमध्ये तणावदोन गटांवर गुन्हे दाखल; 16 जण ताब्यात

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?