• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या वाघाला सौराष्ट्राचा ढोकळा, सुरतेने महाराष्ट्राचा मोहरा टिपला, शिवसेनेत राजकीय धरणीकंप, एकनाथ शिंदेंचं बंड, सोबतीला 25 ते 30 आमदार

by Beed Reporter
June 21, 2022
Reading Time: 1 min read
0
महाराष्ट्राच्या वाघाला सौराष्ट्राचा ढोकळा, सुरतेने महाराष्ट्राचा मोहरा टिपला, शिवसेनेत राजकीय धरणीकंप, एकनाथ शिंदेंचं बंड, सोबतीला 25 ते 30 आमदार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

सर्व बंडखोर सुरतमध्ये, राज्यातलं सरकार अस्थिरतेच्या काठावर
मुंबई (रिपोर्टर) महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रात महत्वपुर्ण असलेल्या शिवसेनेत आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात उभारल्याने महाराष्ट्रात राजकीय धरणीकंप झाला आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे 25 ते 30 आमदार घेऊन सुरतमध्ये गेल्याची माहिती रात्री शिवसेना नेतृत्वाला झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबतचे सरकार मान्य नसल्याचे प्रथमदर्शी सांगितले आहे. राज्यात राजकीय घडामोडींना त्यामुळे प्रचंड वेग आला आहे.
काल विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेने विरुद्ध बंडाचं निशान फडकवलं. सुरतमधील एका हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंसह अन्य शिवसेनेचे बंडखोर आमदार त्याठिकाणी मोठ्या बंदोबस्तात असल्याचे सांगण्यात येते. 25 ते 30 आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात येत असून मातोश्रीवर हे बंड शमवण्यासाठी खलबते सुरू आहेत. इकडे भाजपामध्येही प्रचंड हालचाली सुरू झाल्या असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत. तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात महत्वपुर्ण बैठक सुरू असल्याचे सांगण्यात येते. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडामध्ये राज्यातले महाविकास आघाडी सरकार अस्थिरतेच्या काठावर आल्याचे बोलले जाते. यासर्व घटनाक्रमातून महाष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे.

नार्वेकर, फाटक सुरतेकडे
शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी शिवसेनेने मिलिंद नार्वेकर आणि रवी फाटक यांच्यावर जबाबदारी सोपविली असून हे दोघेही सुरतेकडे रवाना झाले आहेत.

सरकार योग्य चालतं म्हणून हे षडयंत्र -शरद पवार
आघाडीचं सरकार स्थापन करण्याआधी अशी बंडाळी झाली होती. सरकार अडीच वर्षेे सरकार योग्य पद्धतीने चालल्यानंतर भाजपाकडून हे षडयंत्र असल्याचे सांगत या राजकीय पेचातून मार्ग निघेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री कोणाला बनवायचे हे सेना ठरवेल, क्रॉस वोटींग होऊ नये, सरकार चांगल्या पद्धतीने चालतय हा पन्नास वर्षाचा अनुभव आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं हे माझ्या कानावर नाही. सध्याचं नेतृत्व अत्यंत योग्य आहे. शिवसेनेनी भूमिका मांडल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू, असेही पवारांनी म्हटले.

शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता

पत्नी प्रांजली देशमुख यांच्याकडून
अकोल्यात पोलीस तक्रार
शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांच्याकडून पोलिसांकडे तक्रार दाखल, मतदानानंतर सायंकाळी 6 वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं सांगितल्यानंतर फोन बंद, कोणताही संपर्क नाही, सकाळपर्यंत संपर्क न झाल्याने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

गुजरातमध्ये एकनाथ शिंदे
थांबलेल्या हॉटेलबाहेर कडेकोट सुरक्षा

प्रत्येक वाहनाची तपासणी
राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या जवळपास 13 आमदारांसोबत संपर्काबाहेर आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गुजरातमध्ये सूरतमधील एका हॉटेलात आमदारांसोबत आहेत. दरम्यान सूरतमधील या हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतर कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आहे. पोलीस हॉटेलमध्ये जाणार्‍या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत.

शहा-नड्डांची महत्वपुर्ण बैठक
महाराष्ट्रात शिवसेनेत झालेल्या बंडाळीचा फायदा उचलण्या हेतू आणि राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाडून त्या ठिकाणी पुन्हा भाजपाचं सरकार आणण्यासाठी भाजपाने प्रचंड हालचालींना वेग आणला असून देवेंद्र फडणवीस दिल्लीत डेरेदाखल झाल्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शहा हे नड्डांच्या घरी गेले. त्याठिकाणी दोघांची बैठक सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

Previous Post

एकनाथ शिंदेंसोबत सूरतमध्ये कोणते आमदार?

Next Post

प्रखर- शिक्षणातील विषमता

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -वाचला असेल तुकातर राहू नको मुका

by गणेश सावंत
May 10, 2026
बीड

भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला!‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

by गणेश सावंत
April 12, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
Next Post
प्रखर- शिक्षणातील विषमता

प्रखर- शिक्षणातील विषमता

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?