• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

बिअरबारमध्ये चोरी नगदी साडेचार लाख रुपये पळविले तीन दिवस पोलिसांनी फिर्याद घेतली नाही

by Beed Reporter
August 29, 2023
Reading Time: 1 min read
0
तरुणांच्या दोन गटात दगडफेक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बिअरबारमध्ये चोरी
नगदी साडेचार लाख रुपये पळविले
तीन दिवस पोलिसांनी फिर्याद घेतली नाही

नेकनूर (रिपोर्टर): नेकनूर हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या. दोन दिवसाला कुठे ना कुठे चोरी होऊ लागली. जैताळवाडी येथे बिअरबारमध्ये चोरीची घटना घडली असून यात चोरट्याने बारमधील नगदी 4 लाख 60 हजार रुपये चोरून नेले. फिर्याद देण्यासाठी संबंधित बिअरमालक पोलीस ठाण्यात गेले असता तीन दिवस पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली नाही. रात्री उशीरा पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली.

शिवलिंग पांडुरंग मोराळे (वय 40 वर्षे, रा. निवडूंगवाडी) यांचे जैताळवाडी या ठिकाणी सरकार (सपना) बिअरबार आहे. या ठिकाणी तीन दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली. चोरट्याने बारमधील नगदी 4 लाख 60 हजार रुपये चोरून नेले. मोराळे यांनी खुर्चीवर पैशाची बॅग ठेवली होती. चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला. पैशांसह अ‍ॅप्पल कंपनीचा (किंमत 30 हजार) चोरून नेला. मोराळे नेकनूर पोलीस ठार्‍यात फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांची फिर्याद घेतली नाही. रात्री उशीरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वाढत्या चोरीच्या घटनेमुळे व्यापार्‍यांसह नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

जावयाचा सासरवाडीत धिंगाणाचुलत सासर्‍यासह इतरांना मारहाण

Next Post

बीड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशतदोन दिवसात 70 जणांना चावा नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
Next Post
बीड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशतदोन दिवसात 70 जणांना चावा नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

बीड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशतदोन दिवसात 70 जणांना चावा नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

June 21, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?