• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शेतकर्‍यांना सततच्या संकटातून धीर देणे गरजेचे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा

by Beed Reporter
August 30, 2023
Reading Time: 1 min read
0
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करत आहे -आ.संदीप क्षीरसागर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


आ.संदीप क्षीरसागर यांची सरकारकडे मागणी
बीड (रिपोर्टर)ः- बीड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या एका महिन्यापासून शेतीला पूरक एकही पाऊस झाला नाही. पावसाअभावी शेतातील पिके अक्षरशः करपून नष्ट होत आहेत. सद्यस्थितीला मान्सूनचा अर्ध्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. आत्तापर्यंत तर पाऊस झालाच नाही, परंतु यापुढेही होईल अशी शक्यता दिसत नाही. तसेच शंखी गोगलगाय, लंपी आजार अशा सातत्याने आलेल्या संकटांमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वारंवार काहीतरी अडचण शेती व्यवसायापुढे येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे राज्यसरकारने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.


पेरणीच्या काळात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. परंतु उशीर होऊ नये याकरिता शेतकर्‍यांनी पेरण्या करून घेतल्या. पण पूर्ण मान्सूनचा काळ लोटत आला तरीदेखील शेतीसाठी पूरक अशा प्रकारचा एकही पाऊस जिल्ह्यात झाला नाही. पीके करपून नष्ट होत आहेत. पेरणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. शेतकर्‍यांपुढे खूप मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात पूर्णपणे कोरडा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे राज्यसरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून अग्रीम पिकविमा मंजूर करून तातडीने वितरित करावा. खरीप हंगामातील शेतकर्यांचे पीक कर्ज सर्वरित्या माफ करावे. तसेच 2020 जाहीर करण्यात आलेला पीक विमा अद्यापपर्यंतही जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळालेला नाही. बीड मतदार संघातील काही महसुल मंडळात शेतकर्यांच्या पीकांचे पुर्णत: नुकसान होवून देखिल त्यांना
लाभ मिळू शकला नाही.

जिल्ह्यातील अनेक महसुल मंडळात पर्जन्यमापक यंत्र व यंत्रणा नसल्याने पावसाची नोंदी कोणत्या आधारे ठरवण्यात येते? गत महिन्यापासून पावसाने उघडीप दिली असून शेतकर्यांना पीक विम्याचा लाभ होणेसाठी जिल्हा प्रशासनस्तरावरून चालू स्थितीतील पिकांचा रँडम सर्व्हे करण्यात यावा. तसेच पावसाची आजपर्यंतची स्थिती पाहता बीड जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटातून धीर देणेसाठी आवर्षनग्रस्त शेतकर्यांना दिलासा देणेसाठी ठोस उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्य सरकारला केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे आ.क्षीरसागर यांनी पत्रव्यवहार केला आहे.

Previous Post

पावसाच्या दीर्घ दडीने अडचणीत वाढ

Next Post

नेकनूर हद्दीतील बिअरबार फोडणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
Next Post
नेकनूर हद्दीतील बिअरबार फोडणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद

नेकनूर हद्दीतील बिअरबार फोडणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद

ताज्या बातम्या

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

June 21, 2026

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

June 21, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?
  • अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?