Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडलक्षवेधी ‘तमाशा करो’आंदोलनाने प्रभाग क्रमांक 14 दणाणला

लक्षवेधी ‘तमाशा करो’आंदोलनाने प्रभाग क्रमांक 14 दणाणला

बीड (रिपोर्टर)- बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील बशीर गंज ते गणेश नगर कॉर्नर व जुने एस पी ऑफिस ते जिल्हा रुग्णालय येथे करण्यात आलेल्या रस्त्या मधोमध  टाकण्यात आलेले पेवर ब्लॉक गट्टू यामुळे होणार्‍या दररोज चा अपघात व वेळोवेळी केलेल्या तक्रारी परंतु यामुळेही प्रशासनास जाग येत नाही तसेच येथील लोकप्रतिनिधी ही गप्प आहे .उलट तेच सांगतात मीही दोन वेळा पडता-पडता वाचलो आणि नगर परिषदेला ही कोणती कामे महत्वाची आहे हे जर कळत नसेल तर ही खेदजनक बाब आहे.या सर्व  त्रासाला त्रस्त होऊन सामाजिक कार्यकर्ते इंजि. मोहम्मद मोईजोद्दीन यांचा नेतृत्वाखाली तमाशा करो आंदोलन उभारण्यात आले व रस्त्याचा मधोमध गाड्या पाडून व नगर परिषदेचा गलिच्छ कारभाराविरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आले.यावेळी मार्गदर्शक म्हणून डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिति महाराष्ट्र राज्य शेख युनुस चर्‍हाटकर भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड, सामाजिक कार्यकर्ते इम्रान शाह ,मोहम्मद तारेख, शेख मुबिन, शेख शहानवाज, हारेस ठाकूर, गंगाधरे साहाब,लईक सेठ आदींनी आंदोलनात सहभाग नोंदवला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!