• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

अंबाजोगाईत शेतकर्‍यांचा जनआक्रोशमाजलगावमध्ये आघाडीचा रास्ता रोको

by Beed Reporter
September 27, 2023
Reading Time: 1 min read
0
अंबाजोगाईत शेतकर्‍यांचा जनआक्रोशमाजलगावमध्ये आघाडीचा रास्ता रोको
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

माजलगाव (रिपोर्टर)- ‘आमच्या मागण्या मान्य करा नसता खुर्च्या खाली करा,’ ‘या जुल्मी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय,’ ‘पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’ ‘बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा’, या घोषणांसह शेतकर्‍यांनी आज अंबाजोगाईत जनआक्रोश करत प्रचंड घोषणाबाजी केली. तर इकडे माजलगावमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकरभरती व सरकारी शाळांचे खासगीकरण थांबवावे, सामाजिक आरक्षण व विद्यार्थी हक्कासाठी महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळीस्थिती निर्माण असताना शेतकर्‍यांना पीक विमा अद्याप देण्यात आला नाही. शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

कंत्राटी पद्धतीने नोकरभरती व सरकारी शाळांचे खासगीकरण थांबवावे, सामाजिक आरक्षण व विद्यार्थी हक्कासाठी महाविकास आघाडीने आज माजलगाव शहरात मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. हा मोर्चा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, दत्ता कांबळे, महावीर मस्के, मालुजीराव गलांडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता. तर तिकडे शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी अंबाजोगाईत आज शेतकर्‍यांचा मोर्चा निघाला. या मोर्चाला सर्व पक्षातल्या नेते-पदाधिकार्‍यांनी उपस्थिती दर्शवत समर्थन दिले. बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना अंबाजोगाईसह जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा जुना पीक विमा अद्याप सरकारने दिला नाही. तो पीक विमा तात्काळ शेतकर्‍यांना द्यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी आज रस्त्यावर उतरले. ‘आमच्या मागण्या मान्य करा, नसता खुर्च्या खाली करा, ‘या जुल्मी सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय’, ‘पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, अशा घोषणांनी अंबाजोगाई शहर दणाणून गेलं.

हा मोर्चा अंबाजोगाई अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. या वेळी शेतकरी नेते कालीदास आपेट, कॉ. अजय बुरांडे, भाई गंगाभीषण थावरे, गणेश पवार, यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post

आरक्षण मिळणारच, आत्महत्या करू नका जरांगे पाटील यांचे आवाहन; गावागावातफुलांची उधळण करून जंगी स्वागत

Next Post

चकलांबा हद्दीतून अवैध वाळू उपसा सुरुचएपीआय नवलेंची गेवराईत कारवाई; चार हायवा जप्त

संबंधित बातम्या

क्राईम

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

by गणेश सावंत
June 5, 2026
बीड

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

by गणेश सावंत
May 30, 2026
क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
Next Post
चकलांबा हद्दीतून अवैध वाळू उपसा सुरुचएपीआय नवलेंची गेवराईत कारवाई; चार हायवा जप्त

चकलांबा हद्दीतून अवैध वाळू उपसा सुरुचएपीआय नवलेंची गेवराईत कारवाई; चार हायवा जप्त

ताज्या बातम्या

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

June 5, 2026

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक
  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?