• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

शिदोडमध्ये भरदिवसा जबरी चोरी, साडेपाच तोळे दागिन्यांसह नगदी लाख रुपये लंपास; श्‍वानपथक घटनास्थळी

by Beed Reporter
June 25, 2022
0
शिदोडमध्ये भरदिवसा जबरी चोरी, साडेपाच तोळे दागिन्यांसह नगदी लाख रुपये लंपास; श्‍वानपथक घटनास्थळी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) शेतकर्‍याचं सर्व कुटुंब शेतात कापूस लावण्यासाठी गेल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा किचनच्या रुमचा दरवाजा टांबीने उचकटून घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख 1 लाख 5 हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बीड तालुक्यातील शिदोड येथे काल दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले.

राहुल देवीदास खुर्णे (वय 32 वर्षे, रा. शिदोड) हे काल स्वत:च्या शेतात कुटुंबासह कापूस लागवडीसाठी गेले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विकलेल्या चारचाकी गाडीचे आलेले 1 लाख 5 हजार रुपये घरातील कपाटात ठेवले होते. किचनची रुम आतून बंद करून घराला कुलूप लावून ते शेतात गेले होते. दुपारी अज्ञात चोरट्यांनी किचनचा दरवाजा टांबीने उचकून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख एक लाख 5 हजार रुपये असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. ही घटना शिदोड गावात भरदिवसा घडली. खुर्णे कुटुंब जेव्हा शेतातून परत आले तेव्हा आपल्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पीएसआय पवनकुमार राजपूत यांनी भेट दिली. त्यानंतर श्‍वानपथक आणि फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे हे करत आहेत.

Previous Post

सिरसदेवी महावितरण विभागाचा सावळा गोंधळ ; ग्राहकांना अतिरिक्त बिलाचा शॉक

Next Post

बंडखोर 38 आमदारांची सुरक्षा काढली, ठाकरे सरकारच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचा संताप

संबंधित बातम्या

क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post
एकनाथ शिंदेंसोबत सूरतमध्ये कोणते आमदार?

बंडखोर 38 आमदारांची सुरक्षा काढली, ठाकरे सरकारच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचा संताप

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?