• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

मराठ्यांनो आंतरावली सराटीच्या एैतिहासिक सभेचे साक्षीदार व्हा.. एक दिवस जातीसाठी या

by Beed Reporter
October 13, 2023
Reading Time: 1 min read
0
45 हजार फार्मासिस्ट मतदारांचे चुकीचे पत्ते, निवडणूक रद्द करण्याची केली मागणी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मराठ्यांनो आंतरावली सराटीच्या एैतिहासिक
सभेचे साक्षीदार व्हा..एक दिवस जातीसाठी या

सकल मराठा समाजबांधवांचे आवाहन

माजलगाव(रिपोर्टर): मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी आंतरावली सराटी येथे झाली असुन मराठ्यांचे एैतिहासिक सभेचे साक्षीदार व्हा, एक दिवस जातीसाठी या…अशा विवीध व्हायरल मॅसेजसह मुळवाटी, निमंत्रण पत्रिकेने सोशल मिडीयावर धुमाकुळ घातला आहे. सभेमध्ये लाखोंच्या संख्येने समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान शनिवारी दि. 14 ऑक्टोबरला सभेदिवशी माजलगावची बाजारपेठ बंदचा निर्णय घेत व्यापारी महासंघाने सभेला पाठींबा दिला आहे.

तालुक्यातील दोन ते अडीच लाख महिला, पुरूष मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला उपस्थिती लावणार आहेत. त्यादृष्टीने तालुक्यातील गावा – गावात बैठका, साखळी उपोषण, कॉर्नर बैठका तसेच फेसबुक, व्हाट्सअप अशा सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे गावा, वाडी, वस्तीवरील समाजबांधव जागृत झाले असुन सभेला जाण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी व इतर टेम्पो, अ‍ॅपेरिक्षा, आयशरच्या बुकींग करण्यात आल्या आहेत तर शनिवारी शहराची बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला आहे. दरम्यान सभेला जाणा-या बांधवांची गैरसोय होउ नये याकरीता तुळजाभवानी अर्बनच्या वतीने तालखेड फाट्यावर पाणी बॉटलचे वाटप तसेच शहरातील मौजकर नगर येथे विजय मौजकर यांच्या वतीने चहा व पाण्याची सोय करण्यात आलेली आहे.

Previous Post

वेळकाढूपणा थांबवा, लवकरात लवकर निर्णय घ्या- सुप्रीम कोर्टाचे राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा ताशेरे

Next Post

मरहट्टा…! मरा तो हटा..!!; जीवंत मराठ्यांच्या एकीने सरकारला धडकी; दहा दिवसात आरक्षण द्या नसता पुढची जबाबदारी सरकारची

संबंधित बातम्या

बीड

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

by गणेश सावंत
May 30, 2026
क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
बीड

भूसंपादन मावेजा घोटाळा : तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक निलंबित

by गणेश सावंत
May 22, 2026
Next Post
मरहट्टा…! मरा तो हटा..!!; जीवंत मराठ्यांच्या एकीने सरकारला धडकी;  दहा दिवसात आरक्षण द्या नसता पुढची जबाबदारी सरकारची

मरहट्टा…! मरा तो हटा..!!; जीवंत मराठ्यांच्या एकीने सरकारला धडकी; दहा दिवसात आरक्षण द्या नसता पुढची जबाबदारी सरकारची

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?