Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडबंजारा जनशक्ती युवा मच्यांच्या वतीने तालखेड फाटा येथे रास्ता रोको

बंजारा जनशक्ती युवा मच्यांच्या वतीने तालखेड फाटा येथे रास्ता रोको


माजलगाव (रिपोर्टर)-या विषयी सविस्तर वृत्त असे की काल राजेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका संगीता राठोड यांनी मुख्यध्यपक झिकळवड आणि काळे सर यांच्या जशास कंटाळून विषारी विष प्राशन केले या घटनेस कारणीभूत असणार्‍या दोघाना निलंबित करा या मागणी साठी आज तालखेड फाटा येथे रास्ता रोको अदोलन करण्यात आले या अदोलनात सर्व पक्षीय नेत्यांनी सहभाग नोंदविला या जिल्हा परिषद सदस्य शरद चव्हाण , तालखेड चे सरपंच मुकुंद चैधारी , माकपा चे नेते मोहन जाधव , रिपाई तालुका अध्यक्ष पंडित ओव्हाळ , राष्ट्रवादी चे गुलाब मोरे , उपसरपंच शिवाजी मोरे, विशाल जाधव , डॉक्टर कैलास काठवडे , भाजपचे अर्जुन पवार , कृष्णा पवार माणिक पवार , विजय राठोड , सुनील चव्हाण , शरद चव्हाण या सह इतर महिला पुरुष सहभागी होते या प्रसंगी बोलताना जीवन राठोड यांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागनी केली जो पर्यत निलबित होत नाही तो पर्यंत आडोलात्मक कृती संपुर्ण जिल्ह्यात चालू राहील आशा इशारा या वेळी दिला याच बरोबर मोहन जाधव , जी प सदस्य शरद चव्हाण , मुकुंद चैधारी, पंडित ओव्हाळ याची भाषणे करून हे आडोलन आणखी तीव्र करण्याची भूमिका जाहीर केली या वेळी ग्रामिन पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक जनाळे साहेबाना निवेदन देण्यात आले तुमच्या मागण्या प्रशासन कळवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले

Most Popular

error: Content is protected !!