गणेश सावंत

कामाला लागा, मी निवडणूक लढवणारच,नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतीताई मेटेंची वज्रमूठ

बीड (रिपोर्टर): राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात कोण लढणार? हे अद्याप शरद पवार यांनी गुलदस्त्यात...

Read moreDetails

शरद पवारांनी शोधला बीडसाठी नवा भिडू?पवारांकडून नवलेंबाबत चाचपणी सुरू

नवलेही पवारांच्या संपर्कातनवलेंना शासन-प्रशासनाचा अनुभवराजकारण-समाजकारणामध्ये आघाडीवरनवलेंच्या आकस्मात नावाने लोकसभेला आत्ताच रंग बीड (रिपोर्टर): शरद पवारांकडून बीड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार कोण...

Read moreDetails

महाविकास आघाडीला मोठा धक्का प्रकाश आंबेडकरांचा व्हिडिओतून ’वेगळा’ सूर

 मुंबई (रिपोर्टर): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न...

Read moreDetails

विड्याच्या जावयाची गाढवावर मिरवणूक !

xधरून आणलेला मेकॅनिक जावई पळाला तर वकिल जावयाने युक्तिवाद करून सुटला मात्र शेवटी तिसरा ड्रायव्हर जावई सापडला !केज (रिपोर्टर): गर्दभ...

Read moreDetails

जायकवाडीतून परळी वीज निर्मिती केंद्रासाठी येणारे 70 टक्के पाणी जाते वाया

सिंचन विभागाने बिल दिले 197 कोटी पण  अवैध पाणी उपशावर कारवाई आणि दुरुस्तीचे काय?परळी (रिपोर्टर): परळी वीज निर्मिती केंद्रासाठी आवश्यक...

Read moreDetails

बीडकडे येताना मावशीच्या भूमीत नातीचे जंगी स्वागत;तुमच्या जीवावर मैदानात उतरलेयं; आशीर्वाद अन् साथ द्या

पंकजा मुंडेंची पाथर्डीत ओपन जीपमधून मिरवणूकश्रीक्षेत्र मोहटादेवीच्या चरणी नतमस्तकपाथर्डी (रिपोर्टर): बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल मावशीच्या भूमीत म्हणजे पाथर्डी शहरात आज...

Read moreDetails

जिल्ह्यात कायद्याचे की गुंडांचे राज्य;मटका, जुगार, अवैध दारू, चक्री जोरात सुरू;जिल्हा पोलिस अधिक्षकांचा धाकच नाही

बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे दिंदोडे निघत आहे. दररोज कोठे ना कोठे मोटार सायकलची चोरी, घरफोडी, पाकीटमार, मोबाईलची चोरी...

Read moreDetails

ज्योती मेटेंबाबत अजून ठरले नाही ;दिसतंय त्यापेक्षा अधिक लोक आमच्यासोबत -शरद पवार

बारामती (रिपोर्टर): बीडमधील ज्योती मेटे यांच्या बाबत अजून काही ठरलेले नाही. शिवसेनेसोबत चर्चा करून त्यांना विश्‍वासात घेऊन हा निर्णय घेण्यात...

Read moreDetails

मांजरा प्रकल्पावर पाण्याचा अवैध उपसा;2 मोटारी, 14 स्टार्टर, वायर बंडल अन् हस्ती पाइप जप्त

केज (रिपोर्टर): मांजरा प्रकल्पातील पाणीलातूर शहर, लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब व अन्य गावांसाठी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे....

Read moreDetails

जन्म मृत्यु प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा रुग्णालयाने कर्मचारी वाढवला

रोज 40 ते 50 जणांना प्रमाणपत्र मिळू लागलेबीड(रिपोर्टर)ः- जिल्हा रुग्णालयातून जन्म मृत्यु प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी एकच कर्मचारी...

Read moreDetails
Page 270 of 345 1 … 269 270 271 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?