गणेश सावंत

उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक; एकाच कुटुंबातील चौघे गंभीर जखमी

धारूर (बीड) : धारूर – परभणीहून धारूरमार्गे येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत...

Read moreDetails

पाचशेच्या नोटेत, मटणाच्या बोटीत अन् एका चपटीत निवडणुका पाहू नका -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ कडाडले

बीड (रिपोर्टर): पाचशेच्या दोन नोटात, मटनाच्या दोन बोट्यांमध्ये आणि एक चपटीमध्ये निवडणुका बघायला लागलो तर आपल्यासारखे करंटे आपणच आहोत. निवडणुका...

Read moreDetails

माजलगाव नगर परिषद निवडणुकीत गाजतोय कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा.3 मुख्याधिकार्‍यासह नागराध्यक्ष गजाआड असलेली महाराष्ट्रातील नगर परिषद

आरोप प्रत्यारोपाचे होतेय वैचारिक समुद्र मंथन.भ्रष्टाचाराचे आरोप असलेले एकाच घरातून 3 उमेदवार माजलगाव (दिनकर शिंदे ) आगामी माजलगाव नगर परिषद...

Read moreDetails

केजमध्ये अल्पवयीन मुलीवर कॉफी शॉप नेऊन लैंगिक अत्याचार  

केज (रिपोर्टर): केज शहरात एका कॉफी कॅफे मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दि. 20 नोव्हेंबर...

Read moreDetails

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमलता पारवे यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची एकजूट

आ. सना मलिक, शेख तय्यब, फारुक पटेल, मोईन मास्टर, निजाम, नवीदुजमा, मुजीब, तावरे, धांडे, प्रिया डोईफोडे यांनी शहर पिंजून काढले...

Read moreDetails

डॉ. घुंबरे दाम्पत्य भगवानगड, नारायणगड, राजूरीच्या श्री चरणी लीनबीड विकासाचे ध्येय समोर ठेवत प्रचाराचा शुभारंभ

बीड (रिपोर्टर): बीड नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या भाजपा उमेदवार डॉ. ज्योती घुंबरे यांनी आज भगवानगड, नारायणगड येथे नतमस्तक...

Read moreDetails

गेवराई पंचायत समितीच्या अभियंत्याला लाच मागितल्याप्रकरणी एसीबीकडून बेड्या

बीड प्रतिनिधी | गेवराई पंचायत समिती कार्यालयातील अभियंता विनायक राठोड याला लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत....

Read moreDetails

मतदारांना धमकावल्या प्रकरणी भाजपा उमेदवाराविरुद्ध आयोगाकडे तक्रार दाखल

बहाद्दर मतदार गेवराईचाबिहार होवु देणार नाहीत - सौ. शितल दाभाडे गेवराई दि. २० (प्रतिनिधी) गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीतील प्रचाराच्या पहिल्याच...

Read moreDetails

निष्ठावंतांची नाराजीराष्ट्रवादीला धोक्याची घंटा?गेवराईत आयात उमेदवारांना प्राधान्य

गेवराई (रिपोर्टर):  गेवराई नगरपरिषद निवडणुकीची हवा जोर धरत असताना राष्ट्रवादीच्या गटात उमेदवारी वाटपावरून असंतोष उसळल्याचे चित्र दिसत आहे. नगराध्यक्ष पदासह...

Read moreDetails

आष्टी तालुक्यात पुन्हा बिबट्याचे भ्रमण नागरीकांची पाचावर धारण प्रशासनाकडून शोध सुरूवनविभाग घटनास्थळी दाखल,पांगुळगव्हाण मध्ये ही बिबट्याचे दर्शन शेळीचा पाडला फडशा

आष्टी (रिपोर्टर):- तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मागिल महिन्यात निष्पाप राजेंद्र गोल्हार यांचा बळी गेला आहे.त्यासोबतच जनावरं बिबट्यांनी हल्ले करत फस्त केले...

Read moreDetails
Page 40 of 345 1 … 39 40 41 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?