Beed Reporter

बेलगुडवाडी व ताकडगावग्रामस्थांची मोटारसायकल रॅलीआंतरवली सराटीत जाऊन जरांगेंना दिला पाठिंबा

गेवराई (रिपोर्टर) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आजचा 14 वा...

Read moreDetails

चौदा दिवसाचं उपोषण; औषध-पाण्याचा त्याग, वैद्यकीय तपासणीला नकार, व्हेंटीलेटरवर सरकार

जरांगेंनी वैद्यकीय तपासणी नाकारली, म्हणाले, मराठा आरक्षणाचा सलाईन द्या;सराटे अंतरवलीत जरांगेंना भेटण्यासाठी मराठ्यांच्या रांगाआरक्षणाबाबतसरकारची सर्वपक्षीयबैठक सुरू भागवत जाधव । सराटे...

Read moreDetails

अग्रलेख- बाप दाखव नाही तर श्राध्द घाल, सरकार, हा खेळ खेळू नका

बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतर दंभेच असतो मेलो -संत तुकारामबाप दाखव नाही तर श्राध्द घालसरकार, हा खेळ खेळू नका...

Read moreDetails

मोटारसायकल चोरणारे दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

बीड (रिपोर्टर): नगर नाका परिसरातील सुभाष लक्ष्मण वनवे यांच्या घरासमोरील मोटारसायकल रात्री चोरट्यांनी चोरून नेली. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये दोन...

Read moreDetails

मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा

बीड (रिपोर्टर): दिंद्रुड येथील ग्रामपंचायत सदस्य रामराव उबाळे यांनी मराठा आरक्षण देत नाही त्यामुळे मराठा समाजातील तरुणांची शिक्षणात आणि नोकरीत...

Read moreDetails

डोंगरकिन्हीचे उपोषणकर्ते येवले,कुटेवाडीचे नंदकुमार कुटे रुग्णालयात, कुटेवाडीत एकाने अंगावर डिझेल ओतून घेतले

डोंगरकिन्हीचे उपोषणकर्ते येवले,कुटेवाडीचे नंदकुमार कुटे रुग्णालयातकुटेवाडीत एकाने अंगावर डिझेल ओतून घेतले बीड (रिपोर्टर)- गेल्या तेरा दिवसांपासून सराटे अंतरवली येथे मनोज...

Read moreDetails

गेवराई तालुक्यातून अंतरवली सराटीकडे मराठ्यांचा लोंढागावागावातून निघाताहेत रॅली ; दैठणमध्ये पाण्याच्या

टाकीवर चढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी अनेक ठिकाणीठिय्या, अन्नत्याग, उपोषण यासारख्या आंदोलनाच्या माध्यमातून जरांगेंनापाठिंबा बीड (रिपोर्टर)- गेल्या तेरा दिवसांपासून सराटे अंतरवली...

Read moreDetails

तेव्हा जालीयनवाला आता जालनावाला घडलेE मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जायला वेळ, जरांगे पाटलांची भेट घ्यायला वेळ नाही

आम्ही नाव नाही पंतप्रधान बदलणार -उद्धव ठाकरेंचा घणाघातजळगाव (रिपोर्टर)- पारतंत्र्यामध्ये जालीयनवाला बाग घडले होतेतसे आता जालनावाला घडले, असं म्हणत उद्धव...

Read moreDetails

मारहाण करून वृद्धाचा खूनउखंडा परिसरात मृतदेह टाकून दिला

बीड (रिपोर्टर): खंडाळा येथील 65 वर्षीय वृद्धास नारायणगड या ठिकाणी मारहाण करण्यात आली. सदरील वयोवृद्ध मरण पावल्यानंतर त्याचा मृतदेह खंडाळा...

Read moreDetails

बीड जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवातसुकलेल्या पिकांना जीवदान

बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये एक महिना पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी,...

Read moreDetails
Page 30 of 303 1 29 30 31 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?