Beed Reporter

ओबीसी समाजाच्रा आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे

समता परिषदेचे रास्ता रोको आंदोलन बीड (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण देण्रास विरोध नाही. मराठा समाजातील गोरगरीब समूहाला आरक्षण मिळणे आवश्रक...

Read moreDetails

भारत सोन्नरांचा पुण्यात आंदोलनाचा बेलभंडार

आरक्षण द्या, नसता पराभवाला तयार रहा;धनगर समाजाचा इशारा पुणे (रिपोर्टर): आमचे सरकार येताच पहिल्या कॅबिनेट बैंकीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ,...

Read moreDetails

गेवराईच्या तिन्ही नेत्याचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय

संतप्त तरुणांची दोन पंडितांसह पवारांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी मराठा आरक्षणावरून राज्यभरात भडकलेल्या वणव्यात आता राजकीय नेत्यांचे हात भाजायला सुरुवात झाली असून...

Read moreDetails

शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण, हरीभाऊ बागडे, तानाजी सावंत, बंब, आतापर्यंत या नेत्यांना मराठ्यांनी धारेवर धरले

मंत्र्यांच्या रोषाचे लोण आमदारांच्या दारापर्यंतआरक्षणाच्या पाठींब्यासाठी आ. मुंदडांच्या दारात 11 गावांचा ठिय्याचा इशारा अमजद पठाण । नेकनूर नेकनूर : मराठा...

Read moreDetails

धक्कादायक तो उपोषणातून उठला बायकोसह फासावर गेला

जातेगावात मराठा दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या; जिल्ह्यात खळबळ गेवराई/जातेगाव (रिपोर्टर): राज्यभरात मराठा आरक्षणावरून मराठा समाजात आक्रोश आणि अस्वस्थता पहावयास मिळत...

Read moreDetails

कर्मचारी भरतीपोटी जि.प.ला1 कोटी 90 लाखाचा शुल्क जमा

बीड (रिपोर्टर): बीड जिल्हा परिषदेने 538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली असून ही भरती प्रक्रिया एका खासगी कंपनीच्या माध्यमातून...

Read moreDetails

दिंद्रुडमध्ये डेंग्यूचे थैमान

चार मुले बीडच्या तर एक अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखलनवनाथ कांबळे/दिंद्रुड : (रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड मध्ये डेंग्यूने थैमान घातले असून, येथील...

Read moreDetails

दु:खद अंत:करणातून आईसह दोन मुलांवर दफनविधी

बीड (रिपोर्टर): थेटेगव्हण येथून आपल्या कुटुंबियासमवेत बीडकडे येत असलेल्या रिक्षाला कंटेनरने उडवल्याने झालेल्या अपघातात आईसह दोन मुलांचा रात्री जागीच मृत्यू...

Read moreDetails

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहन चालकांचे आंदोलन वैद्यनाथ कारखान्याच्या विरोधात आंधळे यांचे उपोषण

बीड (रिपोर्टर): जिल्हा रुग्णालयासह इतर रुग्णालयांमध्ये सेवा देणार्‍या वाहन चालकांचे वेतन अद्यापही देण्यात आले नसल्याने वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनचालक कर्मचारी...

Read moreDetails

शिरूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर कराकाँग्रेसचा तहसीलवर आक्रोश मोर्चा

शिरूर कासार (रिपोर्टर): ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा एक थेंबही पडला नसून शिरूर तालुक्यातील खरीप पिके वायाला गेले. शासनाने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर...

Read moreDetails
Page 29 of 303 1 28 29 30 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?