Beed Reporter

जिल्ह्यातील 209 ग्रामसेवक चौकशीच्या फेर्‍यात

बीड (रिपोर्टर): जिल्ह्यातील 1064 ग्रामपंचायतींचे लेखा परिक्षण झालेले आहे. त्यापैकी रोजगार हमीच्या कामाच्या लेखा परिक्षणामध्ये 464 ग्रामपंचायतींचे आक्षेप निघाले. या...

Read moreDetails

मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोघांनापिकअपने उडवले एक ठार, एक जखमी

गेवराई (रिपोर्टर) : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या दोघांना अज्ञात पिकअपने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर दुसरा...

Read moreDetails

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ

सेवानिवृत्त अधिकार्‍याचे घर फोडले;कालिका देवी मंदिराची दानपेटी पळविलीपेटी घेऊन जाताना चोरटा सीसीटीव्हीत कैदडॉग स्कॉडसह फिंगरपथक घटनास्थळी बीड (रिपोर्टर): शिवाजीनगर पोलीस...

Read moreDetails

बीडमध्ये शॉर्टसर्किटने आगीनंतर स्फोट19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बीड (रिपोर्टर): शहरातल्या भक्ती कन्स्ट्रक्शन भागातील सर्कस ग्राऊंड परिसरात राहणारे विकास डावकर यांच्या घरातील मुलाच्या रुममध्ये शॉर्टसर्किट होऊन मोठ्या प्रमाणात...

Read moreDetails

इतिहासात झाली नाही, अशी सभा होईल -धनंजय मुंडे

सभेतून नाही तर आम्ही आमच्या कामातून कर्तृत्वातून उत्तर देऊ, 2024 ला निकालातून त्या सभेला उत्तर मिळेल] बीड (रिपोर्टर): ‘स्वाभिमान’ला उत्तर...

Read moreDetails

मित्रांनी मिळून चोरली खिल्लारी बैलजोडीविक्री करण्याआधीच बेड्या,एलसीबी कारवाई

बीड (रिपोर्टर) पाच मित्रांच्या गप्पा सुरू होत्या. पार्टी, मौजमजा करण्याचे ठरले. परंतु, कोणाकडेच पैसे नाहीत. म्हणून त्यांनी गावातीलच खिल्लारी बैलजोडी...

Read moreDetails

दुचाकी चोरणारी राज्यस्तरीय टोळी जेरबंद करणार्‍या शेलारांचा सन्मान

बीड (रिपोर्टर)- राज्यात आणि बीडमध्ये धुमाकूळ घालणार्‍या दुचाकी चोरणार्‍या टोळीच्या मुसक्या बांधत चांगली कामगिरी केल्याबद्दल स्थानिक गुन्हेशाखेचे भागवत शेलार यांचा...

Read moreDetails

पत्नीस बेदम मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न

गोरे वस्तीवर घडली घटनाफबीड (रिपोर्टर): तारखेसाठी आलेल्या पत्नीस घरी नेऊन तिला बेदम मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही...

Read moreDetails

साहेब हे अत्यंत क्लेशदायकअसे काही बोललो नाही, माझ्यावरशिवाजीरावांचे संस्कार -अमरसिंह पंडित

बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी बीडच्या स्वाभिमान सभेत ‘आता पवार साहेबांचं वय झालं, त्यामुळे आपल्याला भविष्याचा विचार करायचा,...

Read moreDetails

दोघांची गळफास घेऊन तर एकाची विष पिऊन आत्महत्या

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलेय. शेतकर्‍यांसह छोटे-मोठे व्यवसायिक व मजुर विविध कारणाने आत्महत्या करू लागले आहे....

Read moreDetails
Page 42 of 303 1 41 42 43 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?