Beed Reporter

पवारांचे गेवराई शहरात जोरदार स्वागत ; बदमरावांचे शक्तीप्रदर्शन

शरद पवार जिंदाबाज, बदमराव पंडित तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ; घोषणांनी गेवराई शहर दणाणले गेवराई (रिपोर्टर) राष्ट्रवादीचे...

Read moreDetails

मुंडेंच्या बालेकिलल्यात थोरल्या पवारांचा काफिला

‘शिवछत्र’ला शह देण्यासाठी शरद पवारांनी गाठला बदामरावांचा बंगलाबीडमध्ये डेरेदाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात पवारांचे जल्लोषात स्वागतजितेंद्र आव्हाड, रोहीत पवार,...

Read moreDetails

दिमाखदार सोहळ्यात ध्वजारोहण संपन्न

दिमाखदार सोहळ्यात ध्वजारोहण संपन्नबीड जिल्हा कृषी व औद्योगिक संपन्न करु;स्वातंत्र्य दिनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन बीड(रिपोर्टर): बीड जिल्हा येत्या...

Read moreDetails

क्रांती बुक स्टॉलचे मालक बेदरकर यांचे निधन

बीड(रिपोर्टर): बीड येथील माजी नगरसेवक तथा पहिले वृत्तपत्र वितरक क्रांती बुक स्टॉलचे मालक रमेश बेदरकर यांचे आज दु:खद निधन झाले....

Read moreDetails

महाराष्ट्राची बुलंद तोफ बीडमध्ये धडाडणारखा. शरदचंद्र पवारांची उद्या ‘स्वाभिमान’ सभा

बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांची बीडमध्ये उद्या (दि.17) रोजी ’स्वाभिमान’ सभा होणार आहे. नाशिकच्या येवल्यात झालेल्या...

Read moreDetails

रस्त्यासाठी चोपनवाडीकर बीड-परळी हायवेवर संतप्त

एक तास महामार्ग जाम; चार किलोमीटरवर वाहनांच्या रांगा; महिला, अबालवृद्धांसह विद्यार्थ्यांनी शासन, प्रशासनाविरोधात व्यक्त केला संतापदिंद्रुड(रिपोर्टर): बीड-परळी हायवे पासून तीन...

Read moreDetails

प्रलंबित रस्त्याच्या प्रश्नासाठी नागझरी ग्रामस्थांचे आंदोलन, जलसमधी घेण्याचा प्रयत्न

महसुल व पोलीस प्रशासनाने वेळीच रोखले; तहसीलदार यांच्या आश्वासनानंतर तात्पुरती माघार गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील नागझरी या गावाचा मुख्य रस्ता काही...

Read moreDetails

सोयाबिन, बाजरी, मुग, उडीत हातातून गेले, कापूसही जाण्याची शक्यता

परिस्थिती गंभीर, सतर्क रहा, टँकरला मंजुरी द्या, पिक पाहणी सुरू करा कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यातील अधिकार्‍यांना सुचनाबीड (रिपोर्टर): ऑगस्ट...

Read moreDetails

विभागप्रमुख छळतायेत, जीव द्यावा वाटतोय; शिंदेसेनेत भूकंप, 400 जण राजीनाम्याच्या तयारीत

मुंबई (रिपोर्टर): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये गेल्या वर्षभरापासून विविध पक्षांतील पदाधिकार्‍यांचे जोरदार ‘इनकमिंग’ सुरू असताना पहिल्यांदाच शिवसेनेला ‘जय...

Read moreDetails

आयकर विभागाच्या नोटीसासिरसाळ्यातील पॅन कार्ड धारकांनी गाठले पोलीस स्टेशन

सिरसाळा( रिपोर्टर) :- दुसर्‍या खातेदारांच्या पॅन कार्ड चा दुरुपयोग करत अज्ञात खातेदाराने आपल्या खात्या मधुन सुमारे 8 कोटी रुपयांचा व्यावहार...

Read moreDetails
Page 44 of 303 1 43 44 45 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?