Beed Reporter

न्यायमूर्ती शिंदे समिती जिल्हा दौर्‍यावर

मराठा आरक्षणासंदर्भात साक्ष आणि पुरावे गोळा करण्यास सुरुवातबीड (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे व सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे...

Read moreDetails

नमो तीर्थस्थळ सुधार अभियान-73 अंतर्गतजिल्ह्यातील 4 तीर्थस्थळांचा होणार कायापालट

राज्यभरातून 73 स्थळांचा समावेश, पालकमंत्री धनंजय मुंडेंनी सुचवली होती नावे बीड येथील खंडेश्‍वरी मंदिर, अंबाजोगाई तालुक्यातील मुकुंदराज मंदिर, खोलेश्‍वर मंदिर,...

Read moreDetails

आंबेडकरांनी डीवायएसपी कार्यालयाला कुलूप ठोकले

विवस्त्र महिलेच्या दोषींना अटक करानसता डीवायएसपी कार्यालयाला कुलूप ठोकतोछापता…छापता… अखेर आंबेडकरांनीडीवायसपी कार्यालयाला कुलूप ठोकलेआष्टी (रिपोर्टर)- तालुक्यातील वाळुज येथील एका महिलेला...

Read moreDetails

आरक्षणासाठी शेकडो लोकांसमोर शत्रुघ्नने जीव दिला; संतप्त मराठ्यांकडून शत्रुघ्नचा पार्थीव सकाळपासून अंबाजोगाईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात; गेल्या तीन तासापासून रास्ता रोको सुरू

अंबाजोगाईच्या गिरवलीत खळबळजनक घटनाएक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षणमिळालेच पाहिजे अशा घोषणा देत पाण्याच्याटाकीवरून तरुणाने उडी घेत केली आत्महत्याआरक्षण मिळाल्याशिवाय...

Read moreDetails

17 वर्षीय तरुणाचा शिवदर्‍यातील तलावात मृतदेह आढळला

बीड (रिपोर्टर):- एका 17 वर्षीय तरुणाचा बीड शहरालगत असलेल्या शिवदर्यातील तलावात मृत्तदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा तरुण 25...

Read moreDetails

हातभट्टी तयार करणार्‍या दोघांची हर्सूल कारागृहात रवानगी

बीड (रिपोर्टर):-बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने विविध गुन्ह्यातील आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. आंबाजोगाई...

Read moreDetails

बैलगाडी- मोटारसायकल अपघातातऊसतोड मजुराचा मृत्यू, एक गंभीर.!

बैलगाडी- मोटारसायकल अपघातातऊसतोड मजुराचा मृत्यू, एक गंभीर.! माजलगांव, रिपोर्टर :- कर्नाटकातील साखर कारखाना येथे ऊस तोडणीला जात असताना टाकरवण फाटा...

Read moreDetails

सावकाराच्या तगाद्याला कंटाळून मजुराची आत्महत्यारात्री दोन वाजता सावकाराने घरात येऊन घातला होता गोंधळ

बीड (रिपोर्टर)- सावकारासह डीसीबी बँकेचे कर्ज असलेल्या एका मजुराने आज सकाळी बीड शहरातील मार्केट कमिटीच्या कंपाऊंडला गळफास घेऊन आत्महत्या केली....

Read moreDetails

‘शासन आपल्या दारी’; अधिकार्‍यांनी गावात येऊन निराधारांचे अर्ज स्वीकारले

‘शासन आपल्या दारी’अधिकार्‍यांनी गावात येऊन निराधारांचे अर्ज स्वीकारलेदिंद्रुड (रिपोर्टर)- शासन आपल्या दारी ही मोहीम राज्य सरकारने सुरू केचलेली आहे. शासनाच्या...

Read moreDetails

जरांगेंच्या समर्थनार्थ वकिलांचे साखळी उपोषण

बीड (रिपोर्टर)- मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषण करतअसून त्यांना समर्थन देण्यासाठी गाव पातळीसह तालुका आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी...

Read moreDetails
Page 5 of 303 1 4 5 6 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?