मनोज जरांगेंच्या बैठकीला इच्छुकांची गर्दी;आठ हजाराच्या आसपास लोकांची उपस्थिती

‘पाडायचे की लढायचे’ चर्चा सुरूबीडमधून ज्योतीताई मेटे, राजेसाहेब देशमुख, हिंगे, पोकळे, जाधवांची हजेरी गेवराई (रिपोर्टर): मराठा...

Read moreDetails

मनोज जरांगेंच्या इशार्‍यानंतर भाजपचा नेता उत्तररात्री पावणेदोनला अंतरवाली सराटीत, गुप्त खलबतं, भाजपकडून मनधरणीच्या हालचाली?

जालना  (रिपोर्टर): महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा  प्रश्‍न सोडवा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज...

Read moreDetails

धनगरांना एसटी आरक्षण जाहीर कराआहे का हिंमत पवार-जरांगेंमध्ये’मग आम्ही ओबीसीचं आरक्षण ठरवू -हाके

बीड (रिपोर्टर): ओबीसी आंदोलनात फूट पाडू नका. आजपर्यंत भुजबळ साहेबांना टार्गेट केलं. आता धनगरांना टार्गेट करण्याच्या...

Read moreDetails

रामगिरी महाराजांवर कडक कारवाई करा;बीडच्या भाजपा आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गेवराई (रिपोर्टर): प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याविषयी अपशब्द काढणारे रामगिरी महाराज यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी...

Read moreDetails

फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, आता अन्याय सहनकरणार नाही, जशास तसे उत्तर देणार, जरांगे पाटलांचा इशारा

सराटी अंतरवली (रिपोर्टर):  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचं वाटोळ करायला लागले असल्याचे मत मराठा आंदोलक...

Read moreDetails

तुतारीकडे जा नसता अपक्ष लढा, परंतु निवडणूक लढा संतप्त पवार समर्थकांनी भाजपाच्या पाट्या उखडून फेकल्या

मी लढेल किंवा न लढेल, गेवराई पंडितुमक्तच पाहिजे, 1 ऑक्टोबरपर्यंत वेळ द्या -लक्ष्मण पवारगेवराई (भागवत जाधव):गेवराई...

Read moreDetails

इथं कृषीमंत्री बांधावर जातात,तलाठी, कृषी अधिकार्‍यांना वेळ नाही;ईटकूर परिसरातील शेतकरी रडकुंडीला

बीड (रिपोर्टर): कधी दुष्काळाने तर कधी अस्मानी संकटाने मेटाकुटीला आलेल्या शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळून...

Read moreDetails

दुपारी पाणी सोडले,गोदावरी नदी पात्रात कोणीही प्रवेश करू नये

जायकवाडीच्या धरणातून आज दुपारी पाणी सोडलेगोदावरी नदी पात्रात कोणीही प्रवेश करू नयेगेवराई (रिपोर्टर): नाथसागर 97 टक्के...

Read moreDetails

कृषीमंत्र्यांनी चांगलं काम केलं तर कौतुक का करू नये -जरांगेना.मुंडे-मनोज जरांगे भेटशेतकर्‍यांच्या प्रश्‍नासह आरक्षणावर चर्चा

गेवराई (रिपोर्टर): राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे...

Read moreDetails

मारहाण करून गळ्याला चाकू लावला;गोविंदवाडीत दरोडा, सव्वातोळे सोन्याचे दागिने, नगदी 1 लाख 20 हजार लुटले

गेवराई, (रिपोर्टर)ः- घराचा दरवाजा तोडून आतमध्यें प्रवेश करत घरातील प्रमुखास चापटाने मारहाण करून  गळ्याला चाकू लावून...

Read moreDetails
Page 12 of 27 1 11 12 13 27

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?