गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा ;हिरडपुरी उच्च पातळी बंधार्‍यातून गोदा पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

------------------------------------तालुक्यातील सर्वच मंडळात जोरदार पाऊस नदी नाले तुडुंब ; राजापूरचा संपर्क तुटला--------------------------गेवराई (रिपोर्टर) गेल्या दोन दिवसांपासून...

Read moreDetails

गोदापट्ट्यातील गावांवर ड्रोनच्या घिरट्या,नागरिकांत भीतीचे वातावरण, अनेक गावात रात्र जागून काढल्या

पोलिसांना ड्रोनची माहिती, परंतु घटनाक्रमाबाबत अनभिज्ञगेवराई (रिपोर्टर): मराठा आंदोलनासह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवेदनशील असलेल्या गेवराई तालुक्यात...

Read moreDetails

अजितदादांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित दिव्यांग शिबीराला गेवराईत मोठा प्रतिसाद;दिव्यांगांना संधी दिली तर ते सक्षमपणे काम करतील – अमरसिंह पंडित

गेवराई (रिपोर्टर) दिव्यांग बंधू भगिनींच्या बाबतीत नुसती सहानुभूती दाखवून उपयोग नाही  तर त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना...

Read moreDetails

गुटख्याच्या त्या बेवारस ट्रकचा वारस कोण.? ; गेवराई पोलिसांची संशयास्पद भूमिका

-------------------------गुटखा प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल ; 61 लाखांचा मुद्देमाल जप्त------------------------गेवराई (रिपोर्टर) गेल्या दोन दिवसांपुर्वी एक...

Read moreDetails

तोडपाणीत जमलं नाही, 15 लाखांचा गुटखा शेतात उतरवला;नंतर गाडी गेवराई पोलिसांच्या स्वाधीन

‘तो’ राठोड पोलीस कोण? एसपीसाहेब, शोधा, कारवाई करातोडपाणीत एका राजकीय पुढार्‍याचाही समावेशबीड/गेवराई (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात गुटखा...

Read moreDetails

हैद्राबाद गॅझेट घेऊन कन्नडची टीम अंतरवाली सराटी येथे दाखल

गेवराई (रिपोर्टर) निजामकालीन असलेले दस्तावेज हैदराबाद गॅझेटची महाराष्ट्रातील एकमेव प्रत ज्येष्ठ अभ्यासक व तज्ञ डॉ रमेश...

Read moreDetails

एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोघे गंभीर जखमी

अर्धामसला (रिपोर्टर): गेवराई तालुक्यातील  सिरसदेवी फाट्यावर एसटी महामंडळाची बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली...

Read moreDetails

संजयनगर येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू;गेवराई शहरानजीक मृतदेह आढळला  

गेवराई (रिपोर्टर) संजय नगर परिसरात एका तरूणाचा संशयस्पद मृत्यू झाला असल्याची घटना आज दि 20 जूलै...

Read moreDetails

सुनेच्या गळफासानंतर सासूचा मृत्यूगेवराई तालुक्यातील जोडवाडी येथील घटना

गेवराई, (रिपोर्टर)ः- सासरच्या जाचास कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटनाकाल रात्री जोडवाडी येथे घडली. या...

Read moreDetails
Page 13 of 27 1 12 13 14 27

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?