Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडसीईओ अजित कुंभार यांची मुंबईला बदली, अजित पवार घेणार जिप चे सूत्र

सीईओ अजित कुंभार यांची मुंबईला बदली, अजित पवार घेणार जिप चे सूत्र

बीड –ऑनलाईन रिपोर्टर

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जात पडताळणी विभागाचे अजित पवार हे बीडला येत आहेत .कुंभार यांची बृहन मुंबई महापालिकेचे सहआयुक्त म्हणून रुजू होतील .

गेल्या तीन वर्षा पासून बीड जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणारे अजित कुंभार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अजित पवार हे येत आहेत .कुंभार यांची बीड येथील कारकीर्द अत्यंत चांगली राहिली आहे .कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कार्यामुळे बीड जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्यास मदत झाली होती

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!