बीड

beed news

पंचनामे करण्यासाठी महसूल पथक सावरगावला, वादळी वार्‍याने पॉलीहाऊससह फळबागांचे नुकसान

आष्टी (रिपोर्टर) तालुक्यातील नांदूरफाटा परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाल्याने यामुळे अनेक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले....

Read more

जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 243 कोटींचं पीक कर्ज वाटप

टार्गेट 1760 कोटींचं बीड (रिपोर्टर) दरवर्षी खरीप हंगामामध्ये शेतकर्‍यांना जिल्हा मध्यवर्तीय बँकेसह राष्ट्रीयकृत बँकेकडून पीक कर्जाचे...

Read more

एक कोटी विम्याच्या लालचेपोटी पत्नीने दहा लाखाची सुपारी देऊन नवऱ्याचा काटा काढला

एक कोटी विम्याच्या रक्कमेसाठी पत्नीचे दहा लाखाची सुपारी देऊन नवऱ्याचा काटा काढला अपघाताचा बनावा केला पण...

Read more

आ.मेटेंवर देवेंद्र फडणवीसांचे प्रेम-प्रवीण दरेकर

बीड (रिपोर्टर): विद्यमान सरकारवर आमदारांचा विश्‍वास नाही. हे राज्यसभेच्या निवडणूकीतून नुकतेच सिद्ध झाले आहे. लोकांच्या विश्‍वास...

Read more

अग्रलेख- आम्ही गर्भवासी, मुलींना फाशी लिंगनिदान करणारे गिधाडे का सापडत नाहीत?

गणेश सावंत मो. नं. 9422742810 नऊ महिने गर्भवासी राहत आईच्या उदरातून जन्म घेतला. जिच्या उदरातून तुमचा-आमचा...

Read more

मुंडेसमर्थक राज्य भाजपाविरुद्ध आक्रमक चौसाळ्यात दरेकरांची गाडी अडवण्याचा प्रयत्न, मुंडे समर्थकांची दरेकरांविरुद्ध घोषणाबाजी

बीड भाजपा पदाधिकार्‍यांनी प्रवीण दरेकरांची साधी भेटही घेतली नाही, बीडमध्येही काळे झेंडे दाखवण्याची तयारी बीड (रिपोर्टर)...

Read more

शिवसंग्रामच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत मान्यवरांचे पुरस्कार वितरण

बीड (रिपोर्टर) पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नगर समाजातील मान्यवरांचा सत्कार सोहळा शिवसंग्रामने आयोजीत केला. या...

Read more

चौसाळ्यात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, चार शेळ्यांचा पाडला फडशा

नेकनूर (रिपोर्टर) चौसाळ्यामध्ये मोकाट कुत्र्यांनी गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला असून काल एका शेतकर्‍याच्या चार शेळ्यांवर...

Read more
Page 339 of 351 1 338 339 340 351

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?