क्राईम

नेकनुर चोरी प्रकरणात एकास ताब्यात; मुद्देमाल केला जप्त

नेकनुर(रिपोर्टर): गेल्या काही दिवसापूर्वी नेकनुर येथील कृषी व्यापार्‍याच्या घरी चोरी झाली होती. या प्रकरणी एका आरोपीला...

Read moreDetails

बीडमधून काळ्रा बाजारातमुंबईला जाणारा तांदूळ पकडला

एलसीबीची कारवाई; चौघांवर गुन्हा, दोघे अटकेतबीड (रिपोर्टर ) रेथून शासकीर रेशनिंग तांदूळ ट्रकमध्रे भरून तो मुंबई...

Read moreDetails

जेवणासाठी गेलेल्या बीडच्या डॉक्टरांवर पिस्तुल रोखले

मराठी गाणे लावण्यावरून वाद; पिस्तुलासह दोघे ताब्यात गेवराई (रिपोर्टर): येथील डॉक्टर आपल्या मित्रांसमवेत संभाजीनगर येथील आकाशवाणी...

Read moreDetails

दोन लाखांसाठी धारूरच्या मंत्रीला जालन्यात झाडाला बांधले

पाच दिवस प्रचंड मारहाण, अपहरणकर्त्यांनी 30 हजारासह फोन पे वरून 29500 रुपये लुबाडले, दिंद्रुड पोलिसात तक्रार...

Read moreDetails

समनापुरात महिलेची आत्महत्या

अंजनवतीत वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्नपंधरा दिवसात आठ जणांच्या आत्महत्याबीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू...

Read moreDetails

चाकुचा धाक दाखवून रिक्षा चालकाला लुटले

रिक्षाही पळवून नेलाबीड (रिपोर्टर):- केजला सोडण्यासाठी नकार देणार्‍या रिक्षा चालकाला धमकावत चाकुचा धाक दाखवून खिशातील बळजबरीने...

Read moreDetails

माजलगावात पाच लाखांचा गुटखा जप्त; प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक श्वेता खाडे यांची कारवाई

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील हिंगणवाडी येथे...

Read moreDetails

प्रेमविवाहाचा तीन महिन्यातच झाला दुर्दैवी शेवट

सासु,पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्याआष्टी तालुक्यातील ठोंबळसांगवी येथील घटनाआष्टी (रिपोर्टर):- एकमेकांवर प्रेम जडले,प्रेमाच्या आणाभाका...

Read moreDetails

भरधाव कारवरचा ताबा सुटला, गाडीच्या तीन पलट्या मित्राच्या लग्नासाठी आलेले तिघे ठार; एक जखमी

बीड (रिपोर्टर): मित्राच्या लग्नासाठी बीडकडे येणार्‍या मारुती सुझुकी सियाज कारला आज पहाटे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पेंडगाव...

Read moreDetails
Page 55 of 97 1 54 55 56 97

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?