बोगस शिक्षकांसह भ्रष्ट अधिर्यांच्या झोपा उडाल्या ,एसआयटीला तीन महिन्यांची मुदतवाढ,मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात मोठी बोगस शिक्षक भरती
बीड (रिपोर्टर):अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या राज्यातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नेमलेल्या एसआयटीला मराठवाड्यातील क्षिकांचा बोगसपणा उघडीस आणण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा...
Read moreDetails











