• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पोषण आहार योजनेच्या निधीत वाढ ;पाचवीसाठी 74 पैसे, तर सहावी ते आठवीसाठी प्रतिविद्यार्थी 1 रुपया 12 पैसे वाढ

by गणेश सावंत
March 8, 2025
Reading Time: 1 min read
0
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

 पात्रुड:(रिपोर्टर)प्रधान मंत्री शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण आहारातील प्रतिविद्यार्थी प्रतिदिन आहार खर्चाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी 74 पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी 1 रुपया 12 पैसे वाढ करण्यात आली असून, ही दरवाढ 1 मार्चपासून लागू करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.पोषण आहारामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार, तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिदिन प्रतिविद्यार्थी 100 ग्रॅम आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. केंद्र सरकारने 7 ऑक्टोबर 2022 रोजीच्या आदेशाद्वारे सन 2022-23 या आर्थिक वर्षातील 1 ऑक्टोबर 2022 पासून प्रतिदिन प्रतिविद्यार्थी खर्चाच्या दरात 9.6 टक्के वाढ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 15 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन प्रतिविद्यार्थी आहार खर्चमर्यादा पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 रुपये 45 पैसे, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 8 रुपये 17 पैसे याप्रमाणे निश्‍चित करण्यात आली होती. सद्यस्थितीत केंद्र शासनाने 27 नोव्हेंबर 2024 रोजीच्या आदेशान्वये प्रतिदिन प्रतिविद्यार्थी आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे. त्यानुसार सुधारित दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याप्रमाणे दरवाढीचे अनुदान दिले जाईल
सुधारित आहार दरानुसार पहिली ते पाचवीच्या विद्याथ्यांसाठी 6 रुपये 11 पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 9 रुपये 29 पैसे दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी 3 रुपये 83 पैसे धान्य व अन्य माल पुरविण्यासाठी. तर इंधन आणि भाजीपाला यासाठी 2 रुपये 36 पैसे, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी 5 रुपये 75 पैसे खर्च माल पुरवण्यासाठी, इंधन आणि भाजीपाला यासाठी 3 रुपये 54 पैसे याप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे. शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार आहाराचा पुरवठा करणार्‍या यंत्रणांना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी 6 रुपये 19 पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 9 रुपये 29 पैसे याप्रमाणे अनुदान दिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

बीड जिल्ह्यात बचतगटांची भरारी ;17 हजार स्वयंसहाय्यता गट, 9 कोटीपेक्षा जास्त कर्ज वाटप

Next Post

हिवरसिंग्यात गुटख्यावर छापा ;घरात आढळला 14 लाखांचा गुटखा

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
पोषण आहार योजनेच्या निधीत वाढ ;पाचवीसाठी 74 पैसे, तर सहावी ते आठवीसाठी प्रतिविद्यार्थी 1 रुपया 12 पैसे वाढ

हिवरसिंग्यात गुटख्यावर छापा ;घरात आढळला 14 लाखांचा गुटखा

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?