• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड आष्टी

तुळजापुरात खोक्यासाठी आदिवासी समाज रस्त्यावर

by गणेश सावंत
March 23, 2025
Reading Time: 1 min read
0
तुळजापुरात खोक्यासाठी आदिवासी समाज रस्त्यावर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

सतीश भोसले खोक्या नव्हे तर आमचा विठ्ठल,मित्राच्या हातावर टॅटू;
तुळजापुर (रिपोर्टर) ः  भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता अशी ओळख असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची दहशत सोशल मीडिया वरून व्हायरल झाल्यानंतर आधी वनविभागाची कारवाई आणि नंतर 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. याचवेळी धाराशिवात मात्र,सतीश भोसले खोक्या नाही तर आमचा विठ्ठल असे म्हणत  मित्रांच्या हातावर विठ्ठल नावाचे टॅटू काढलंय. सतीश भोसलेची चुकीची प्रतिमा तयार केल्याचा आरोप करत त्याच्या कुटुंबीयांच्या समर्थनार्थ आदिवासी समाज आक्रमक झाला आहे .वनविभागाकडून केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तुळजापुरात आदिवासी समाजाने रास्ता रोको केलाय. या रास्ता रोको ला दलित पँथरचा ही सक्रिय पाठिंबा आहे.

वनविभागाच्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी,सतीश भोसलेचा जातीवाचक उल्लेख करणार्‍यांवर ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच सतीश भोसले यांच्या कुटुंबीयांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.राजकीय उट्टे काढण्यासाठी सतीश भोसलेला टार्गेट केल्याचा आरोपही आदिवासी समाजातून करण्यात आलाय.

Previous Post

कटाक्ष -चिल्लर माणूस ,सरकारचा खुर्दा

Next Post

मराठवाड्यातल्या 75 मध्यम प्रकल्पात 9 टक्के पाण्याचा साठा ;गोदावरी नदीवरील बंधार्‍यात 36 टक्के पाणी

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
मराठवाड्यातल्या 75 मध्यम प्रकल्पात 9 टक्के पाण्याचा साठा ;गोदावरी नदीवरील बंधार्‍यात 36 टक्के पाणी

मराठवाड्यातल्या 75 मध्यम प्रकल्पात 9 टक्के पाण्याचा साठा ;गोदावरी नदीवरील बंधार्‍यात 36 टक्के पाणी

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?