• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

ती दारुची नशा नव्हे, धर्मांधतेचा विचार‘त्या’ आतंकवाद्यांवर युएपीए/एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करा ;गेवराई कडकडीत बंद

by गणेश सावंत
April 1, 2025
Reading Time: 1 min read
0
ती दारुची नशा नव्हे, धर्मांधतेचा विचार‘त्या’ आतंकवाद्यांवर युएपीए/एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करा ;गेवराई कडकडीत बंद
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराई (रिपोर्टर): गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे मस्जिदमध्ये करण्यात आलेल्या जिलेटीन स्फोट प्रकरणातील दहशतवाद्यांवर युएपीए एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करावा व सदरील स्फोटाची चौकशी एनआयएकडून करावी, या मागणीसाठी मुस्लिम बांधवांच्या वतीने गेवराई बंदचे आवाहन करण्यात आले, त्या आवाहनाला गेवराईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज गेवराई कडकडीत बंद असून शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


   गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथील विजय गव्हाणे व सागडे या दोघांनी येथील मस्जिदमध्ये जिलेटीन स्फोट घडवून आणला. त्याआधी विजय गव्हाणे याने ‘तुमची मस्जिद काढून घ्या, नाहीतर मी उडवून देईल’ अशा प्रकारची धमकी दिली होती. त्याचबरोबर जिलेटीनसह एक व्हिडिओ काढून तो इन्स्टाग्रामवर टाकून दहशत निर्माण केली होती. सदरचा प्रकार हा दहशतवादी आणि आतंकवादाचाच आहे, त्यामुळे या दहशतवाद्यांवर युएपीए, एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करावा व सदर प्रकरणाचा तपास एनआयएकडून करावा, या मागणीसाठी आज गेवराई बंदचे आवाहन करण्यात आले होते. सदरचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची असून बंदमध्ये गेवराईकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सदरच्या निंदनीय घटनेचा जाहीर निषेध केला.  गेवराई शहरामध्ये बंद दरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ती दारुची नशा नव्हे धर्मांधतेचा विचार
आ. धस, तो दारुड्या नव्हे, आतंकवादीच!
अर्धमसल्यात गव्हाणे आणि सागडे या दोघांनी ज्या पद्धतीने आणि ज्या विचाराने जिलेटीन लावून मस्जिद उडवून देण्याचा प्रयत्न केला, मस्जिदमध्ये स्फोट घडवून आणला ते कृत्य दहशतवादी आणि आतंकवादीच असे असताना आष्टी-पाटोद्याचे आमदार सुरेश धस यांनी बेजबाबदारपणे काल वक्तव्य केले. तो स्फोट त्या लोकांनी व्यक्तिगत कारणातून केला, ते दारुडे आहेत, त्याच्यामागे कोणी मास्टरमाइंड नाहीत, अशी बेताल बडबडही धसांनी केली. परंतु सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. जे लोक तुमची मस्जिद काढा नाहीतर आम्ही उडवून देऊ, अशी धमकी देतात याचाच अर्थ हे नशेत नव्हेतर धर्मांधतेच्या विचारात घडवून आणलेली घयना मानावी लागेल. सुरेश धसांनी घटनास्थळी जावून पाहणी करायला हवी होती, नंतर धसांनी यावर भाष्य केलं असतं तर अधिक बरं झालं असतं, परंतु ज्या पद्धतीने धस बरगळले त्यातून मुस्लिम समाजात आणि अन्य समाजातही संताप व्यक्त केला जात आहे.

Previous Post

दगडवाडी महिलांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले तर काहीजण टाकीवर चढून बसले

Next Post

पुसऱ्यात भरदिवसा चोरी दोन लाख नव्वद हजाराचे दागिने अज्ञाताकडून लंपास श्‍वान पथकाकडून पाहणी

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
पुसऱ्यात भरदिवसा चोरी दोन लाख नव्वद हजाराचे दागिने अज्ञाताकडून लंपास श्‍वान पथकाकडून पाहणी

पुसऱ्यात भरदिवसा चोरी दोन लाख नव्वद हजाराचे दागिने अज्ञाताकडून लंपास श्‍वान पथकाकडून पाहणी

ताज्या बातम्या

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!
  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?