• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

गढी येथे शिक्षकाचे बंद घर फोडले; गेवराई पोलीस ठाण्यांतर्गत चोर्‍यांचे सत्र थांबेना, नागरिकात भितीचे वातावरण

by Beed Reporter
August 13, 2022
0
गढी येथे शिक्षकाचे बंद घर फोडले; गेवराई पोलीस ठाण्यांतर्गत चोर्‍यांचे सत्र थांबेना, नागरिकात भितीचे वातावरण
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराई पोलीस ठाण्यांतर्गत चोर्‍यांचे सत्र थांबेना, नागरिकात भितीचे वातावरण
4 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 25 हजारांची रोकड लंपास
गेवराई (रिपोर्टर) औरंगाबाद येथील आपल्या बहिणीकडे रक्षशबंधनासाठी सहकुटुंब गेलेल्या शिक्षकाचे घर अज्ञात चोरट्याने फोडून घरातील 4 तोळे सोन्याचे दागिने, लहान मुलाची सायकल आणि रोख 25 हजार रुपये लंपास केल्याची घटना दि. 11 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान घडली. जेव्हा शिक्षक गढी येथे परत आल्यानंतर आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी काल गेवराई पोलिसात या प्रकरणी तक्रार दिली. गेवराई पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चोर्‍यांचे सत्र थांबता थांबत नसल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणेप्रमुख पेलगुरवार यांच्या कार्य प्रणालीवर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

गेवराई तालुक्यातील गढी येथे आनंद दिनकर ढाकणे (वय 42 वर्षे) हे शिक्षक आपल्या कुटुंबियासह राहतात. त्यांची बहिण औरंगाबाद येथे असल्याने ते रक्षा बंधनासाठी 11 ऑगस्ट रोजी गेले होते. 12 ऑगस्ट रोजी ते पुन्हा घरी परतले असता आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले 3 तोळ्याचे गंठण, 4 सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येक 5 ग्रॅम), लहान मुलाची सायकल आणि रोख 25 हजार रुपये असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असल्याचे गेवराई पोलिसात दिलेल्या तक्रारीत ढाकणे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुतार हे करत आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक पेलगुरवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

Previous Post

बीड शहरातून निघाली भव्य तिरंगा रॅली, सलीम जहाँगीर यांनी बनवला 262 फुटांचा तिरंगा ध्वज

Next Post

परळीची एक चूक महागात पडली; परळीत पंकजांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली, मंत्रिपद मिळाल्यास विकास करेल -पंकजा मुंडे

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
Next Post
परळीची एक चूक महागात पडली; परळीत पंकजांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली, मंत्रिपद मिळाल्यास विकास करेल -पंकजा मुंडे

परळीची एक चूक महागात पडली; परळीत पंकजांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली, मंत्रिपद मिळाल्यास विकास करेल -पंकजा मुंडे

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?