• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

नवीन डिवायएसपींना रुजू झाल्यापासून चोरांची सलामी

by Beed Reporter
November 6, 2022
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

माजलगावात मागील तीन ते चार दिवसापासून छोट्या मोठ्या चोर्‍यांचे सत्र सुरूच
हार्डवेअर, मशिनरी, मेडिकल दुकान चोरीनंतर आज भर दिवसा सराफा व्यापार्‍यास लुटले
माजलगाव (रिपोर्टर) शहरातील जुना मोंढा भागातील मुंदडा मशिनरी बजरंग हार्डवेअरसह मेडिकल व इतर एक मशनरी दुकान शटर तोडून चोरीची घटना ताजी असतानाच आज भर दिवसा सकाळी दहा वाजता सराफ व्यापारी उत्तम दगडोबा गडम यांना चोरांनी लुटल्याची घटना घडली आहे. मागील चार ते पाच दिवसापासून छोट्या मोठ्या चोर्‍याचे सत्र माजलगाव शहरात सुरूच असून याकडे स्थानिक पोलीस प्रशासन लक्ष देत नसल्याने नव्याने रुजू झालेली डी वाय एस पी यांनी माजलगाव शहराकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

येथील प्रसिध्द व्यापारी उत्तम दगडोबा गडम यांना भुलथाप मारून शहराच्या मध्यवस्तीतून गाडीवर बसवत नदीकिनारी घेऊन येत मारहाण करीत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना माजलगाव शहरात सकाळी 10 च्या सुमारास घडली. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. उत्तम दगडोबा गडम हे माजलगावातील कपडा व्यापारी आहेत. ते आज नेहमीप्रमाणे माजलगावच्या हनुमान चौकातील मारोती मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर येताच त्यांना दोघा दुचाकीस्वारांनी जवळ बोलावले. आम्हाला मंगलनाथ मंदिराला देणगी द्यायची आहे, ती कुणाकडे द्यावी लागेल, आम्हाला मदत करा, असे म्हणत त्यांच्याकडे विचारपूस केली. शिवाय त्यांना गाडीवर बसण्याची विनंती केली. गडम हेही त्यांच्या बहकाव्यात आले. त्यांनी त्यांच्यासोबत गाडीवर बसून मंगलनाथ मंदिराचा रस्ता पकडला. मंदिराच्या जवळ आल्यानंतर या लुटारूंनी दुचाकी मंगलनाथ मंदिराकडे न नेता ती कदम यांच्या मंदिराकडे नेली गा ’ठिकाणी आधीपासूनच दोघेजण दोघेजण बसलेले होते त्यांनी घडत यांना खाली उतरवून मारहाण करीत त्यांच्या अंगावरील 90 ग्राम सोन्याचे दागिने काढून घेतले. घटनेनंतर गडम यांनी माजलगाव शहर ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Previous Post

पाटबंधारे विभाग चाटगावचा तलाव फुटण्याची वाट बघतेय का?; दहा-बारा दिवसांपासून अधिकार्‍याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

Next Post

राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत दिड हजार स्पर्धक धावले

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत दिड हजार स्पर्धक धावले

राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत दिड हजार स्पर्धक धावले

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?