• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड गेवराई

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणार्‍या चाकांची हवा सोडली; एकरकमी एफआरपीसाठी प्रचंड घोषणाबाजी

by Beed Reporter
November 18, 2022
Reading Time: 1 min read
0
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणार्‍या चाकांची हवा सोडली; एकरकमी एफआरपीसाठी प्रचंड घोषणाबाजी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराई (रिपोर्टर) एफआरपी कराराचं करायचं काय, काली मुंडकं वर पाय’ अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी गेवराई बायपासवर ऊस घेऊन येणार्‍या ट्रक आणि ट्रॅक्टरला अडवून त्यांच्या चाकांची हवा सोडत एकरकमी एफआरपी-साठी आंदोलन केले. यामुळे काही काळ या रस्त्यावर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता.
याबाबत अधिक असे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज एकरकमी एफआरपीसाठी धुळे-सोलापूर रोडवर गेवराई बायपास येथे आंदोलन करण्यात आले. एफआरपीचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, राजू शेट्टी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत स्वाभिमानीचे कार्यकर्ते महामार्गावर आले. महामार्गावरून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रक-ट्रॅक्टरला अडवून त्यांच्या चाकांची हवा सोडून दिली. त्यामुळे ऊस घेऊन येणारे अनेक ट्रॅक्टर आणि ट्रक महामार्गावर अडकून पडले. या वेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र डाके, अध्यक्ष अशोक भोसले, राहुल तेलुरे, विलास खिसाडे, बळीराम शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

महिलेवर दगडाने हल्ला करणार्‍या सुनील जाधवला एक वर्षाचा सश्रम कारावास

Next Post

शेती पंपाची वीज कट कराल तर याद राखा; तोंड काळं करण्याचा विजयसिंहांचा इशारा; गेवराईत महावितरणच्या विरोधात राष्ट्रवादीचे धरणे

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
शेती पंपाची वीज कट कराल तर याद राखा; तोंड काळं करण्याचा विजयसिंहांचा इशारा; गेवराईत महावितरणच्या विरोधात राष्ट्रवादीचे धरणे

शेती पंपाची वीज कट कराल तर याद राखा; तोंड काळं करण्याचा विजयसिंहांचा इशारा; गेवराईत महावितरणच्या विरोधात राष्ट्रवादीचे धरणे

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?