• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

शिक्षकांचे पैसे खाणारा मुख्याध्यापक नखातेवर गुन्हा दाखल

by Beed Reporter
March 24, 2023
Reading Time: 1 min read
0
तरुणांच्या दोन गटात दगडफेक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

शिक्षकांचे पैसे खाणारा मुख्याध्यापक चारशोबीस
अंजनडोह जि.प.चे मुख्याध्यापक नखातेवर गुन्हा दाखल
बीड, (रिपोर्टर):- धारूर तालुक्यातील अंजनडोह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक रमेश नखाते यांनी केंद्रांअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांची जीपीएफ आणि एलआयसीचे पैसे त्यांच्या खात्यावर न भरता परस्पर उचलल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी नखाते यांना निलंबीत केले होते. निलंबन कालावधीमध्ये अपहाराचे 26 लाख रूपये तात्काळ भरावे असे आदेश भरूनही नखाते यांनी 26 लाखांच्या ऐवजी फक्त 6 लाखच भरल्याने काल धारूरचे गटशिक्षण अधिकारी गिरी यांनी नखाते यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.
अंजनडोह जि.प. केंद्राअंतर्गत 1 जानेवारी 2019 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत या कालावधीत या केंद्राअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे एलआयसीची रक्कम, जीपीएफचा हप्ता त्यांच्या खात्यावर वर्ग न करता स्वत:च आपल्याकडे वळवला आणि त्या रकमेचा अपहार केला. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी नखाते यांची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने मुख्याध्यापक नखाते यांनी 26 लाख 47 हजार 61 रूपयांचा अपहार केल्याचे अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोपविला होता त्यानुसार मुख्याध्यापक नखाते यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली होती. निंलबन कालावधीमध्ये त्यांनी 26 लाख 47 हजार रूपये तात्काळ भरावे असेही आदेश दिले होते, मात्र 26 लाखांऐवजी निलंबीत मुख्याध्यापक नखाते यांनी 5 लाख 80 हजार ईतकीच रक्कम भरणा केली. पुर्ण रकमेच्या भरणा करण्याबाबत गटशिक्षणअधिकारी यांनी तोंडी आणि लेखी सुचना देवुनही ही रक्कम न भरल्याने काल धारूर पोलीस ठाण्यामध्ये गटशिक्षण अधिकारी गिरी यांनी निलंबीत मुख्याध्यापक नखाते यांच्या विरोधात फिर्याद दिली.त्यानुसार भादवी 420, 409, 408 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास धारूर पोलीस करत आहेत.

Previous Post

बोगस अपंग प्रमाणपत्रावर नोकरीला लागलेल्या शिक्षकांचे होणार निलंबन?

Next Post

उद्या बीडमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची भेट; ‘संगीत संत तुकाराम’ महानाट्याचा प्ररोग बीडमध्ये होणार

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
उद्या बीडमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची भेट; ‘संगीत संत तुकाराम’ महानाट्याचा प्ररोग बीडमध्ये होणार

उद्या बीडमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची भेट; ‘संगीत संत तुकाराम’ महानाट्याचा प्ररोग बीडमध्ये होणार

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?