• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home Uncategorized

अर्धा जून संपला तरी पेरणी योग्य पाऊस नाही पाऊसाने दडी मारल्याने बळीराजा पुन्हा चिंतेत

by Beed Reporter
June 18, 2022
Reading Time: 1 min read
0
अर्धा जून संपला तरी पेरणी योग्य पाऊस नाही पाऊसाने दडी मारल्याने बळीराजा पुन्हा चिंतेत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अक्षय विधाते । आष्टी
तालुक्यात दि.8 जून रोजी पाऊसाच्या काही भागात सरी बरसल्या परंतु मागिल 10 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. पावसाच्या सरी बरसल्याने शेतकर्‍यांनी पेरणी पूर्व मशागतीची कामे बियाणे खते खरेदी केली परंतु अर्धा जुन संपला तरी पाऊसच गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यामुळे आता बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले असून, खरिपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत.

तालुक्यात रोहिणी नक्षत्रातच पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यात आनंदाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगलाच पडेल अशी आशा शेतकर्‍यांना वाटू लागली. त्यामुळे शेतकर्‍यांनी महागडे बी- बीयाणे विकत घेवुन खरिपाच्या पेरण्या काही भागात केल्या तर काही भागात अल्प पावसाने पेरणी झाली नाही दि.8 जून सायंकाळी काही भागात पाऊस झाला दि.9 जून रोजी नांदुर परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस झाला दि.11 जून रोजी सावरगांव परिसरात अतिवृष्टी सदृश्य पावसाने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले,आठ दिवस उलटून नही पावसाने दडी मारल्याने अर्धा जून संपला तरी अद्यापर्यंत पेरण्या झाल्या नाहीत. शेतकर्‍यांना याही वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे इतर पिकांना अपेक्षित भाव मिळू शकला नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या हाती फारसे उत्पन्न लागले नाही. यावर्षी सुरुवातीच्या काळात दडी दिल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली असून शेतकर्‍यांचे आभाळाकडे डोळे लागले आहे.

कमी पावसावर पेरणी
केल्यास दुबार पेरणीचं संकट
खरीप पेरणीसाठी 80 ते 100 मि.मी. पाऊस होऊ पर्यंत शेतकर्‍यांनी पेरणी करू नये. यापेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर शेतकर्‍यांनी पेरणी केल्यास पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यास उष्णतेमुळे बियाणे अतिशय कमी प्रमाणात अंकुरते व जळण्याची शक्यता अधिक असल्याने शेतकर्‍यांवर दुबार बियाणे पेरण्याची वेळ येवू शकते यामध्ये आर्थिक फटका बसतो. याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होवून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.दुबार पेरणीचा खर्चही शेतकर्‍यांना करावा लागतो. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये .
– गोरख तरटे(तालुका कृषी अधिकारी,आष्टी )

 

4 दिवसांत पाऊस न
झाल्यास दुबार पेरणीचे संकट
पावसाने दमदार हजेरी लावल्याने यंदा पाऊस चांगला राहील या आशेने बि- बियाणे, खते खरेदी केली आहेत.मागिल 8 दिवसांपासून पावसाने दडी माल्याने शेतकर्‍याच्या चिंता वाढली आहे.माझे 4 एकर क्षेत्रावर पेरणी झाली असून तुर, उडिद,मुगाचे महागडी बियाणे पेरणी करुन उगवून आले आहेत.4 ते 5 दिवसांत पाऊस न आल्यास आता कुठे वर दिसु लागलेले पिक कडक उन्हामुळे करपण्याची भीती वाटत आहे.
-दादासाहेब नागरगोजे (प्रगतशील शेतकरी,कर्‍हेवडगांव)

Previous Post

फडतूस सल्ला केंद्राच्या आडून ताईंच्या विरोधात पूर्वनियोजित खटाटोप, खा. जलील यांचा बोलविता धनी कोण?

Next Post

चिंता वाढली : पावसाची हुलकावणी, पेरण्या खोळंबल्या अनेकांना पिककर्ज नाही तर महाबिजचे बियाणेही नाही

संबंधित बातम्या

‘मी थांबणार नाही, झुकणार नाही…; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका
Uncategorized

‘मी थांबणार नाही, झुकणार नाही…; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका

by Beed Reporter
June 3, 2023
जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर
Uncategorized

अखेर माफीनामा दिलेल्या त्या 54 शिक्षकांना पदस्थापना

by Beed Reporter
June 2, 2023
विशेष संपादकीय…
Uncategorized

अग्रलेख- तुका म्हणे, शिंदळीच्या व्यर्थ श्रमविली वाचा बोल बजगरं बली की जय..!

by Beed Reporter
May 14, 2023
मॅराथॉन अग्रलेख भाग-1 राष्ट्रवादीची शरशय्या अन् पवारांची नीती
Uncategorized

मॅराथॉन अग्रलेख भाग-1 राष्ट्रवादीची शरशय्या अन् पवारांची नीती

by Beed Reporter
May 6, 2023
केज तालुक्यात पुष्पावर छापा; गावठी कट्ट्यासह एक पिस्टल, चोरीचे चंदन, पंधरा जिवंत काडतूस, दोन लोखंडी कोयते, एक रामपूरी चाकू जप्त
Uncategorized

केज तालुक्यात पुष्पावर छापा; गावठी कट्ट्यासह एक पिस्टल, चोरीचे चंदन, पंधरा जिवंत काडतूस, दोन लोखंडी कोयते, एक रामपूरी चाकू जप्त

by Beed Reporter
May 6, 2023
Next Post
चिंता वाढली : पावसाची हुलकावणी, पेरण्या खोळंबल्या अनेकांना पिककर्ज नाही तर महाबिजचे बियाणेही नाही

चिंता वाढली : पावसाची हुलकावणी, पेरण्या खोळंबल्या अनेकांना पिककर्ज नाही तर महाबिजचे बियाणेही नाही

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?