• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

शॉर्टसर्किटने आग; मेडिकल जळून खाक15 लाखांचे नुकसान

by Beed Reporter
October 1, 2023
Reading Time: 1 min read
0
शॉर्टसर्किटने आग; मेडिकल जळून खाक15 लाखांचे नुकसान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीड (रिपोर्टर)- नगर नाका भागातील मोरया नावाच्या मेडीकल दुकानाला अचानक रात्री दोन वाजता आग लागली. या आगीत हे दुकान फर्निचरसह जळून खाक झाले. दुकानात असलेला पंधरा लाखांचा माल आणि दुकानाच्या गल्ल्यातील दुकानाचे किराया, नोकराचा पगार असा एकूण 30 ते 40 हजार रुपयांची रोकडही जळाली आहे.


नगरनाका भागामध्ये नित्यानंद शिंदे यांचे मोरया नावाचे मेडिकल दुकान आहे. विद्युत कनेक्शनमधील वायर लूज असल्यामुळे रात्री दोनच्या दरम्यान या दुकानाला आग लागली. दुकान नगर रोडवर असल्यामुळे ही बाब रस्त्यावरून जाणार्‍या येणार्‍या पादचार्‍यांच्या लक्षात आली. नाक्यावर असलेल्या एक-दोन दवाखान्यातील लोकांना याबाबत कळविल्यानंतर दुकानाच्या पाटीवर असलेल्या दुकान मालकाच्या नंबरवर संपर्क साधण्यात आला. दुकानाचे मालक आणि अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत जवळपास हे मेडिकल दुकान आणि त्यातील माल जळून खाक झाला होता. दुकानात केलेले काचेचे फर्निचरही आगीमुळे फुटले होते. या आगीमध्ये जवळपास दहा ते पंधरा लाकांचे नुकसान झाले आहे.

नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाडीला चालक नाही म्हणून गाडी येण्यास एक तास उशीर झाला. दुकान मालक आणि येथे जमलेल्या काही नागरीकांनी अग्निशामक दलाला दुरध्वनीवरून संपर्क साधला असता अर्धा तास उलटून गेला तरी आग विझविण्यासाठी गाडी येत नसल्याने मेडीकल दुकानदाराच्या शेजारील इतर दुकानदारांनी अग्निशामक दल या ठिकाणी प्रत्यक्ष नाव घेऊन तात्काळ गाडी घेऊन या अशी विनंती करत होते मात्र येथे उपस्थित असलेले कर्मचारी गाडीमध्ये पाणी आहे मात्र या गाडीसाठी चालक नाही, जो ड्रायव्हर आहे तो बदली ड्रायव्हर आहे तो येईपर्यंत आम्हाला काहीच करता येत नाही, असे म्हटल्यानंतर जवळपास तास ते दीड तासाने ही अग्निशामक दलाची गाडी उशीरा आल्यानेच मेडिकल दुकान जळून खाक झाली.

Previous Post

आज कॉ.बुरांडे असते तर संविधान बचाव लढ्यात सर्वात पुढे असते

Next Post

व्यावसायिक गॅस सिलिंडर209 रुपयांनी महाग

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
गॅस दरवाढीचा भडका उडणार! ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना झळ बसणार

व्यावसायिक गॅस सिलिंडर209 रुपयांनी महाग

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?