• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

महाराष्ट्राची बस नर्मदा नदीत कोसळली, 13 ठार, 25 बेपत्ता, 15 जणांना वाचवण्यात यश

by Beed Reporter
July 18, 2022
Reading Time: 1 min read
0
महाराष्ट्राची बस नर्मदा नदीत कोसळली, 13 ठार, 25 बेपत्ता, 15 जणांना वाचवण्यात यश
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मध्यप्रदेशातल्या इंदौरमधून अंमळनेरकडे येत होती बस
मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील प्रवाशांचा समावेश
पुणे (रिपोर्टर) मध्यप्रदेशातल्या इंदौरमधून महाराष्ट्रातील अंमळनेरकडे निघालेली बस मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घारगावजवळ आली असता समोरून येणार्‍या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात सदरची बस ही नर्मदा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे तर 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 25 जण अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. या बसमध्ये 13 लहान मुलांचा समावेश असल्याचेही सांगण्यात येत असून महाराष्ट्राच्या बसला अपघात झाल्याने शासन-प्रशासनाने या दुर्घटनेची गंभीर दखल घेत आपल्या अधिकार्‍यांना घटनास्थळाकडे पाठवले आहे.

पुण्याजवळील अंमळनेर येथून इंदौर-अंमळनेर ही बससेवा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मध्यप्रदेशमधील इंदौर येथून आज सकाळी बस (क्र. एम.एच. 40 एन. 9848) ही गाडी अंमळनेरसाठी निघाली. मध्यप्रदेशातल्या धार जिल्ह्यातील घारगावजवळ नर्मदा नदीच्या पुलावरून ती पुढे मार्गक्रम करत असताना समोर चुकीच्या मार्गाने एक वाहन आले. त्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट नर्मदा नदी पात्रात जावून पडली. अपघात एवढा भीषण होता की बसचा अख्खा चक्काचूर झाला. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यासोबतच 15 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. खलघाट येथील संजय सेतू येथे हा अपघात झाला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ही बस महाराष्ट्र रोडवेजची असल्याचे खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.बस इंदौरहून जळगावला जात होती. नर्मदा नदीच्या पुलावर ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. ते म्हणाले की, नदीचा प्रवाह अतिशय वेगवान आहे. बसमध्ये 50-55 जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर विभागीय आयुक्त डॉ पवनकुमार शर्मा यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. ही दुर्घटना खाल घाटात बांधलेल्या नर्मदा पुलाची असल्याचे सांगण्यात येत आहे. बस इंदौरहून महाराष्ट्राकडे जात होती. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. खरगोनचे जिल्हाधिकारी कुमार पुरषोत्तम आणि एसपी धरमवीर सिंहही घटनास्थळी पोहोचले आहेत. बसमध्ये इंदौर आणि पुण्याचे लोक होते, असे सांगण्यात येत आहे. 25 पेक्षा अधिक जण बेपत्ता असल्याचा कयास काढला जात असून पाऊस सुरू असल्याने नर्मदा नदी वाहत आहे. पाण्याला वेगही आहे. त्यामुळे बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. याबसमध्ये 13 लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. या बसचे चालक आणि वाहक हे महाराष्ट्रामधील आहेत. चालकाचे नाव चंद्रकांत एकनाथ पाटील तर वाहकाचे नाव प्रकाश श्रावण चौधरी असे आहे. या दोघांशीही संपर्क दुपारी एक वाजेपर्यंत होऊ शकलेला नाही. अपघाताची भयानता पाहता मध्य प्रदेश सरकारने घटनास्थळी बचाव आणि शोध कार्याला वेग दिला आहे. तर महाराष्ट्र शासनाचे आणि एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले.

Previous Post

वैजाळाच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, उपचार घेत असताना झाला मृत्यू

Next Post

माजलगाव मांजरा धरणाच्या पाणीपातळीत वाढ,24 तासात 2.9 मि मी पावसाची नोंद

संबंधित बातम्या

क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post
माजलगाव मांजरा धरणाच्या पाणीपातळीत वाढ,24 तासात 2.9 मि मी पावसाची नोंद

माजलगाव मांजरा धरणाच्या पाणीपातळीत वाढ,24 तासात 2.9 मि मी पावसाची नोंद

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार
  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?