Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज बीड शहरात ६ तर जिल्ह्यात २७ पॉझिटिव्ह

आज बीड शहरात ६ तर जिल्ह्यात २७ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी-जास्त होत आहेत. काल आलेल्या अहवालात तब्बल ५३ जण पॉझिटिव्ह आढळून आले होते तर आजच्या अहवालात बीड शहरात केवळ ६ आणि जिल्ह्यात २७ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

या २७ मध्ये अंबाजोगाईचे ६, आष्टी ४, बीड ६, गेवराई १, केज १, माजलगाव ५ तर परळी-पाटोद्यात प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आलेले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!