• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड गेवराई

गावाला कायमस्वरूपी तलाठी द्या सिरसदेवीकरांनी महामार्ग अडवला

by Beed Reporter
July 25, 2022
Reading Time: 1 min read
0
गावाला कायमस्वरूपी तलाठी द्या सिरसदेवीकरांनी महामार्ग अडवला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मंडळ अधिकारी राठोड यांच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला

जातेगाव (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे तलाठी सज्जाला कायमस्वरुपी तलाठी नसल्याने शेतकर्‍यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. सज्जाला कायमस्वरुपी तलाठी द्यावा या मागणीसाठी आज गढी-माजलगाव हायवे रोडवरील सिरसदेवी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सिरसदेवी सज्जाला कायमस्वरुपी तलाठी द्या अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. मात्र महसूल विभागाकडून याची दखल घेतली जात नसल्याने आज सकाळी अकरा वाजता सिरसदेवी फाट्यावर सरपंच रविंद्र गाडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. मंडळ अधिकारी सुनिता राठोड यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारत कायमस्वरुपी तलाठी देण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, उपनिरीक्षक भवर यांनी आंदोलनस्थळी बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनामध्ये जगन अडागळे, बालाजी सातपुते, अमोल कदम, सुभाष चव्हाण, महादेव मुडाळे, माऊली मोरे, जगदीश वेताळ, गणेश वळेकर, नजीर शेख, राम कदम, भागवत कांबळे, सचिन आडागळे, दामू मोरे, भगवान रुचके, पिंटू आडागळे, राम आडागळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Previous Post

शहरातील रस्ते झाले चिखलमय, न.प.प्रशासनाच्या विरोधात ‘लॉलीपॉप’ आंदोलन

Next Post

द्रौपदी मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, सरन्यायधीश रामण्णा यांनी दिली शपथ; म्हणाल्या- माझ्यासाठी जनहित सर्वोतोपरी

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
द्रौपदी मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, सरन्यायधीश रामण्णा यांनी दिली शपथ; म्हणाल्या- माझ्यासाठी जनहित सर्वोतोपरी

द्रौपदी मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, सरन्यायधीश रामण्णा यांनी दिली शपथ; म्हणाल्या- माझ्यासाठी जनहित सर्वोतोपरी

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?