• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

माजलगावात धाबा मालकाचा खून

by गणेश सावंत
April 21, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


चार दिवसात खुनाची दुसरी घटना, माजलगावमध्ये खळबळ, हल्लेखोरांमध्ये माजलगाव कारखान्याच्या माजी संचालकाच्या दिवट्या चिरंजीवाचा समावेश, सहाही आरोपी फरार, धाबा मालकाचा मुलगाही गंभीर जखमी,


माजलगाव (रिपोर्टर): भाजपा पदाधिकार्‍याची हत्या होऊन चार दिवसही उलटून गेले नाही तोच माजलगाव शहरापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर दोन हजार रुपयांसाठी धाबा मालक व त्याच्या मुलावर सहा जणांनी हल्ला चढवला. सहा जणांच्या टोळक्याने हातात येईल त्याने धाबा मालक व त्याच्या मुलास बेदम मारहाण केली. यामध्ये धाबा मालक महादेव गायकवाड व त्यांचा 22 वर्षीय मुलगा हा गंभीर जखमी झाला. त्यात महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला. चार दिवसात खुनाच्या दोन घटना घडल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हल्ला करणार्‍या टोळक्याचा म्होरक्या हा माजलगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव थावरे यांचा दिवट्या चिरंजीव रोहीत शिवाजीराव थावरे असल्याचे सांगितले जाते. रोहीतसह अन्य पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मरण पावलेले महादेव गायकवाड यांच्या जखमी मुलावर उपचार सुरू आहेत.


गेल्या चार दिवसांपूर्वी माजलगाव शहरात भाजपाच्या पदाधिकार्‍याची दिवसाढवळ्या भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने उभा महाराष्ट्र हादरून गेला होता. त्या निर्घृण हत्येचे रक्त अजून वाळलेलेही नसेल तोच माजलगाव शहरापासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या नागडगाव पाटी कॉर्नरवर पुन्हा एक निर्घृण हत्या झाली. याठिकाणी माजलगावच्या मंजरथ रोडवर राहणारे महादेव गायकवाड यांचा गावरान धाबा आहे. काल नेहमीप्रमाणे महादेव गायकवाड संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हॉटेलवर बसले होते. तेवढ्यात माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील एक टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी खाणपान केलं दोन हजार रुपये बिल झाले. बिलाच्या वादातून महादेव गायकवाड व त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि त्या टोळक्याने धारदार शस्त्राने महादेव गायकवाड यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचा मुलगा आशुतोष महादेव गायकवाड हा तेथे आला तेव्हा या हल्लेकोरांनी त्याच्यावरही प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात महादेव गायकवाड आणि आशुतोष गायकवाड हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तेथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र महादेव गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले मात्र त्यांचा उपचार घेताना आज दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा आशुतोष याच्यावर उपचार सुरू आहेत.

माजलगावमध्ये अवघ्या चार दिवसात खुनासारख्या दोन गंभीर घटना घडल्या. गायकवाड यांच्यावर हल्ला करणार्‍या टोळक्याच्या म्होरक्याची ओळख पटली असून तो माजलगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव थावरे यांचा चिरंजीव रोहित शिवाजीराव थावरे हा आहे. माजलगाव ग्रामीण पोलीस या प्रकरणातील फरारी आरोपींचा शोध घेत आहेत. घटना घडल्यापासून आरोपी फरार असल्याचे सांगितले जाते.

अवैध दारू विक्री वाढली
सरस्वत तालुका परिसरात जवळपास 90 च्या वर धाबे असून या धाब्यावर अवैधरीत्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे कोणाच्या आशीर्वादाने ही दारू विक्री सुरू आहे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शिवाजी थावरे आ. सोळंकेंचे खंदेसमर्थक
महादेव गायकवाड या धाबा चालकावर आणि त्याच्या मुलावर हल्ला करणार्‍या टोळक्याचा जो म्होरक्या रोहीत शिवाजीराव थावरे हा आहे. त्याचे वडिल शिवाजी थावरे हे  माजलगाव सहकारी साखर कारखान्याचे 25 वर्षे संचालक राहिलेले आहेत. सध्या ते माजी संचालक असून गेल्या तीस वर्षांपासून आ. सोळंके याचें ते खंदे समर्थक आहेत. इथल्या हल्ल्यात आणि हत्येत आरोपी थावरे याला राजकीय टच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

Previous Post

स्वर्गीय सुरेखाताई यांचे पुण्य खूप मोठे म्हणून एवढा मोठा सोहळा संपन्न झाला

Next Post

किरीट सोमय्या गेवराई पोलीस ठाण्यात ठाण मांडूप

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post

किरीट सोमय्या गेवराई पोलीस ठाण्यात ठाण मांडूप

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?