• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

परळीत जुगार अड्ड्यावर छापा, लाखोंची रोकड जप्त; 29 जुगारी ताब्यात

by Beed Reporter
July 30, 2022
0
परळीत जुगार अड्ड्यावर छापा, लाखोंची रोकड जप्त; 29 जुगारी ताब्यात
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळी (रिपोर्टर) केज उपविभागाचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व त्यांच्या पथकाने रात्री साडेबारा च्या दरम्यान पत्त्याच्या कल्बवर कारवाई करून 29 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार चारचाकी सह 26 मोबाईल, नगदी 3 लाख 86 हजाराची रोकड असा एकून 58 लाख 67 हजार 680 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

परळी तालुक्यातील भोपला शिवारातील विठ्ठल मुंडे यांच्या शेतातील पत्र्याच्या बंद रूममध्ये जुगार आड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन परळी ग्रामीण पोलिसांसह पंकज कुमावतांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पो स्टेशन परळी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या जुगार्‍यांमध्ये रविशंकर व्यंकटराव मुंडे राहणार वरवटी 2) बालाजी भास्कर चाटे राहणार बँक कॉलनी अंबाजोगाई 3) संभाजी बाबासाहेब भोसले राहणार विशाल नगर लातूर 4) निलेश अशोक फळ राहणार धर्मापुरी परळी 5) अजीम मुस्तफा रॉकी राजा मोहल्ला केज 6) अशोक सुधाकर घुले राहणार टाकळी तालुका केज 7) पवन शामसुंदर चांडक रा. अजिंक्य सिटी लातूर 8)बालाजी लिंबाजी काकडे राहणार सावळा तालुका केज 9) फर्मान मन्ना शेख राहणार मलीपुरा परळी 10) अजझर नसीर सय्यद राहणार रत्नापूर चौक लातूर 11) सत्तार मुन्ना शेख राहणार कळंब जिल्हा उस्मानाबाद 12) निखिल बालासाहेब मुंडे राहणार शेपवाडी तालुका अंबाजोगाई 13) संतोष नागनाथ आप्पा बरदापुर राहणार मोती नगर लातूर 14) सतीश भारत गिरी रा सिद्धेश्‍वर नगर लातूर 15) मोहन दौलतराव मुंडे राहणार क्रांतीनगर अंबाजोगाई 16) ताहेर युसुफ शेख गांधीनगर कळंब तालुका कळंब 17) जफर सलीम शेख राहणार क्रांतीनगर अंबाजोगाई 18) हुसेन मोईन सय्यद राहणार पाटील चौक लातूर 19) शेख सलमान शेख मुस्तफा राहणार सारे गल्ली अंबाजोगाई 20) जरीन खान सुजात अली पठाण राहणार मलिकपुरा परळी 21) दत्तात्रेय वामन दुंदुले राहणार स्नेह नगर परळी 22) वैजनाथ आप्पाराव शिंदे राहणार माणिक नगर परळी 23) सय्यद मोहम्मद आली सादिक राहणार झारे गल्ली अंबाजोगाई 24) राजेश शंकरराव सवराते राहणार पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी 25) दीपक दत्ता करपे राहणार संभाजी नगर अंबाजोगाई 26) अनिल रामभाऊ सवराते राहणार प्रकाश नगर लातूर 27) सिद्धार्थ लालू मकरंद राहणार गोवर्धन हिवरा तालुका परळी 28) अरविंद माणिकराव शेप राहणार शेपवाडी तालुका अंबाजोगाई 29 लोकांवर कारवाई करुन अटक केले. सदरची कारवाई सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद शिंदे, बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक दिलीप गीते, राम हरी भंडाणे, अनिल मंदे, महादेव बहिरवाल, टुले, राजू वंजारे, जावळे यांच्यासह परळी ग्रामीण पोलिसांनी केली. सदरचा प्रकरणात पुढील तपास ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि मारोती मुंडे हे करत आहेत.

Previous Post

शेख तारेख यांचे निधन

Next Post

कुंडलिक खांडेंच्या निवडीने जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेला बळ, स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीतून शिंदे गटाला मिळणार अनेक शिलेदार

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
कुंडलिक खांडेंच्या निवडीने जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेला बळ, स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीतून शिंदे गटाला मिळणार अनेक शिलेदार

कुंडलिक खांडेंच्या निवडीने जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेला बळ, स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीतून शिंदे गटाला मिळणार अनेक शिलेदार

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?