• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लाडकी बहीणीसाठी कुठलाही निधी वळवण्यात आलेला नाही -बावनकुळे

by गणेश सावंत
May 25, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


मुंबई (रिपोर्टर):  लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महायुती सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च होत होत आहेत. महायुती सरकारने या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केले होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याबद्दलची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील हा मुद्दा लावून धरला होता. पाठोपाठ आता लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी कल्याण विभागाचे 335 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वळवल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. तसेच, आदिवासी समाजातून नाराजीचा सूर उमटत आहे.


लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची टीका सातत्याने होत आहे. ही योजना चालू ठेवण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा दुसर्‍या विभागाचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवल्याची चर्चा आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, महायुतीच्या नेत्यांचं हे राज्य चालवण्यापेक्षा, सरकार चालवण्यापेक्षा योजनेकडे अधिक लक्ष आहे. तर, कुठलाही निधी वळवला नसल्याचं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.

निधी वळवण्याऐवजी राज्याचं उत्पन्न वाढवा : रोहित पवार
रोहित पवार म्हणाले, राज्यातील बहुसंख्य आदिवासी जनता दुर्गम भागात राहते. तिथे आजही रस्ते नाहीत, पुरेशा आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत. यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे वेगळा निधी आरक्षित करून समाजासाठी वापरण्यात यावा असा निर्णय घेतला होता. त्यासंबंधीचा आदेश त्यांनी 30 वर्षांपूर्वी काढला होता. मात्र आता तो निधी इतरत्र वळवला जात आहे. त्यामुळे कृपा करून निधीची अशी वाळवावळवी करू नका अशी विनंती मी सरकारला करेन. निधी वळवण्याऐवजी राज्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला मी सरकारला देईन.

राज्य सरकारचं स्पष्टीकरण
यावर स्पष्टीकरण देताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावकुळे म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी वेगळं बजेट तयार करण्यात आलं आहे. आदिवासी समाजाचं बजेट वेगळं आहे. तर, सामाजिक न्याय विभागासाठी वेगळं बजेट आहे. त्यामुळे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पैसे करता येत नाहीत. अशा प्रकारच्या काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारची बदनामी करण्यासाठी केलेलं हे कारस्थान आहे.

लाडकी बहीणीसाठी कुठलाही निधी वळवण्यात आलेला नाही -बावनकुळे

Previous Post

आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना 20 कोटीची मदत

Next Post

बस वाहक-चालकास मारहाण

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
Next Post

बस वाहक-चालकास मारहाण

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?