• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

बनावट बक्षीसपत्राने घर हडपण्याचा कट उघड ;

by गणेश सावंत
June 20, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराईत गहिनीनाथ गर्जे यांच्यासह दोघावर गुन्हा दाखल

गेवराई (रिपोर्टर) : विठ्ठलनगर गेवराई येथील 64 वर्षीय आदिनाथ महादेव गर्जे यांनी त्यांचा भाऊ गहिनीनाथ गर्जे आणि त्यांच्या मुलांविरुद्ध बनावट बक्षीसपत्राद्वारे घर हडपण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत गेवराई पोलिस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

आदिनाथ गर्जे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या 3600 चौरस फुटांच्या सहन प्लॉटवर (पिटीआर अनु. क्र. 06, मालमत्ता क्र. 05) त्यांचा भाऊ गहिनीनाथ आणि त्यांची मुले प्रीतेश व प्रीतम यांनी संगनमताने बनावट बक्षीसपत्र तयार केले. हा प्लॉट आदिनाथ यांच्या वयोवृद्ध आणि आजारी आई जिजाबाई गर्जे यांच्या नावे आहे. आरोपींनी ग्रामपंचायत पीटीआर रेकॉर्डची प्रत काढून त्यावर हाताने चतुःसीमा लिहून मूळ दस्तऐवजात फेरफार केले. यानंतर, गेवराई रजिस्टर ऑफिसमध्ये 24 एप्रिल 2025 रोजी दस्त क्र. 2231/2025 अंतर्गत बनावट बक्षीसपत्र नोंदवून प्लॉट प्रीतेश आणि प्रीतम यांच्या नावे केला.

आदिनाथ यांचा मुलगा गणेश याने दस्तऐवज तपासताना हा प्रकार उघडकीस आणला. त्यांना आढळले की, बनावट बक्षीसपत्रात आदिनाथ यांच्या ताब्यातील राहत्या घराची चतुःसीमा लिहिली आहे. यामुळे आरोपींचा उद्देश आदिनाथ यांचे घर बळकावण्याचा असल्याचे स्पष्ट झाले. ग्रामविकास अधिकार्‍यांनीही पीटीआर रेकॉर्डवर चतुःसीमा नसल्याचे सांगितले.या प्रकरणी आदिनाथ महादेव गर्जे यांच्या फिर्यादीनुसार गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे पोलिस हवालदार रविंद्र दशरथ राऊत करत आहे. आदिनाथ यांनी शासनाची आणि स्वतःची फसवणूक झाल्याचा आरोप केला असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. हा प्रकार परिसरात खळबळ माजवणारा ठरला आहे.

Previous Post

धनुकेश्‍वर मल्टीस्टेटकडून 12 लाखांची फसवणूक

Next Post

सिरसाळा परिसरात लाखोंचा गुटखा जप्त

संबंधित बातम्या

क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

by गणेश सावंत
June 5, 2026
क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
Next Post

सिरसाळा परिसरात लाखोंचा गुटखा जप्त

ताज्या बातम्या

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

June 5, 2026

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
  • नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
  • नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?