• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

मोदी-शहा ही लुटारुंची टोळी – राजेसाहेब देशमुख, काँग्रेसच्या ‘आझादी का गौरव’ पद यात्रेचे गेवराई जंगी स्वागत

by Beed Reporter
August 10, 2022
0
मोदी-शहा ही लुटारुंची टोळी – राजेसाहेब देशमुख, काँग्रेसच्या ‘आझादी का गौरव’ पद यात्रेचे गेवराई जंगी स्वागत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराई (रिपोर्टर) स्वातंत्र्यप्राप्ती आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीत काँग्रेसने मोलाचे योगदान दिले असून काँग्रेसला त्यागाचा, बलिदानाचा इतिहास आहे. मात्र आजची परिस्थिती पाहता 2014 पूर्वीचा देश आणि आज देशातील जनतेचे होणारे हाल ही देशाच्या अधोगतीचे लक्षण आहे. भाजपने या देशाचे वाटोळं केलं असून येणार्‍या काळात भाजप आणि मोदी हे देश विकल्या शिवाय राहणार नाहीत. आज देशात फक्त हुकुमशाही चालत असून मोदी आणि अमित शहा ही लुटारूंची टोळी असल्याचा घणाघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केला.

देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसच्या वतीने देशासह राज्यात आझादी का गौरव तिरंगा पदयात्रा सुरू असून ही यात्रा सकाळी 11 वा.गेवराई शहरात पोहचली यानंतर बायपास येथून मोंढा नाका, आंबेडकर चौक, शास्त्री चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी मिरवणूक झाल्यानंतर नवीन बस्थानकासमोर महेश बेदरे यांच्या कार्यालयासमोर समारोप कार्यक्रम संपन्न झाला. या रथ यात्रेत जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख, आदित्य पाटील, मिनाक्षीताई पाडुळे, नवनाथ थोटे, पशुपती दांगट, बाळासाहेब ठोंबरे, गणेश बजगुडे, युवक जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, परवेज कुरेशी, रंजित देशमुख,प्रा.अनिल जाधव, किशोर शिंदे, संतोष निकाळजे, वसंतराव शिंदे, कल्याणराव देशमुख, देवकर मामा, संभाजी जाधव यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, भारताची एकता, अखंडता कायम राखण्यात आणि भारताची नेत्रदीपक प्रगती साधण्यात काँग्रेसचा मोलाचा वाटा आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेत, राष्ट्रीय एकात्मतेचा पाया घालत काँग्रेसने देशात लोकशाही रुजवली. आज देशातील ही लोकशाही, एकता संकटात आहे. वाढती महागाई, बेरोजगारी अशा प्रश्नांमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. शेतकरी त्रासला आहे. तरुणांचे स्वप्न भंगले असून मोदी आणि शहा हे देश लुटण्याचे काम करत असून ईडी सारख्या कारवाया करून विरोधकांना संपवण्याचे काम करत असून मोदी शहा ही लुटारूंची टोळी असल्याचा घणाघात त्यांनी केला. तर केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने आपला आवाज उठवन्यासाठी रस्त्यावर उतरत आसून सर्वसामान्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे याच अनुषंगाने आज देशभरा मध्ये काँग्रेस देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त आझादी का गौरव तिरंगा पदयात्रा चालू असून येणार्‍या काळात देश वाचवायचा असेल तर काँग्रेस पक्षाला ताकद देण्याची गरज असल्याचे सांगत या यात्रेच्या उत्कृष्ट नियोजनाबाबत तालुकाध्यक्ष महेश बेदरे यांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी आदित्य पाटील, नवनाथ थोटे, प्रा.विजय जाधव, यांनी मनोगत व्यक्त करत केंद्र सरकारच्या हुकुमशाहिचा समाचार घेतला.  या यात्रेचे व कार्यक्रमाचे चोख नियोजन तालुकाध्यक्ष महेश बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष बाळासाहेब आतकरे, तालुका उपाध्यक्ष मनोहर चाळक, मधुकर वारे, सय्यद सिराज, सोपान टेकाळे, अंकुश पाचपुते, राजाराम पवार, यांनी केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश बेदरे यांनी सूत्रसंचालन सुशील टकले यांनी तर आभार श्रीनिवास बेदरे यांनी मानले.

Previous Post

माजलगावात 97 हजाराचा गुटख्याचा साठा जप्त, डीवायएसपींच्या पथकाची कारवाई

Next Post

चार दशकात प्रथमच जिल्ह्याला मंत्रिपद नाही, भाजपचं सत्ताकारणाचं राजकारण, जिल्ह्याच्या लालदिव्याचं धु्रविकरण

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
चार दशकात प्रथमच जिल्ह्याला मंत्रिपद नाही, भाजपचं सत्ताकारणाचं राजकारण, जिल्ह्याच्या लालदिव्याचं धु्रविकरण

चार दशकात प्रथमच जिल्ह्याला मंत्रिपद नाही, भाजपचं सत्ताकारणाचं राजकारण, जिल्ह्याच्या लालदिव्याचं धु्रविकरण

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?