• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

आष्टी तालुक्यात पुन्हा बिबट्याचे भ्रमण नागरीकांची पाचावर धारण प्रशासनाकडून शोध सुरूवनविभाग घटनास्थळी दाखल,पांगुळगव्हाण मध्ये ही बिबट्याचे दर्शन शेळीचा पाडला फडशा

by गणेश सावंत
November 20, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आष्टी (रिपोर्टर):- तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मागिल महिन्यात निष्पाप राजेंद्र गोल्हार यांचा बळी गेला आहे.त्यासोबतच जनावरं बिबट्यांनी हल्ले करत फस्त केले आहेत.तालुक्यातील ठिकठिकाणी भाग बदलून परिसरात बिबट्यांच्या नियमित दर्शनानं नागरिक भयभीत झाले आहेत.बुधवारी रात्री 10 च्य म्हसोबावाडी,घाटा-पिंपरी,धामणगाव रोडवरील घाटापिंपरी येथील घाट परिसरात श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरून दर्शन करून परत येत असताना युवकांना बिबट्या नगर-बीड महामार्ग ओलांडताना दिसला.वेळ रात्री अकराची फोर व्हीलर गाडी असल्याने बिबट्या रस्त्याच्या कडीने जाताना व्हिडिओ काढला असून तरुणांनी पोलिसांना बिबट्याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांना कळविण्यात आले. तेही दाखल झाले. बिबट्या प्रश्नावर प्रशासनानं त्वरित ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी, घाटा-पिंपरी,धामणगाव रोडवरील घाटापिंपरी घाट परिसरात वनविभागाच्या परिक्षेत्रात बुधवारी रात्री 11 वाजता बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळाली आहे. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरून दर्शन करून परत येत असताना
 आष्टी सद्गुरु ग्रुपच्या युवकांना बिबट्या नगर-बीड महामार्ग ओलांडताना दिसला.महाराष्ट्रभर सुरू असलेल्या बिबट्याच्या धुमाकूळाने आष्टी तालुक्यातील गावात बिबट्याचा संचार असल्याने व वारंवार हल्ल्याच्या घटना घडत असल्याने घबराटीचे वातावरण पसरले असून, पांगुळगव्हाण येथील शेतकरी जनार्धन महादव गिते यांच्या राहत्या घरी रात्री एक वाजता शेळीचा फडशा पडला असून या शेतकर्‍याने बिबट्या पाहिला असून याची माहिती वन विभागाला दिली आहे.परिसरात दहशत निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात बहुतांश शेतकरी शेतामध्ये वस्ती करून राहत असल्याने व जनावरेही राहत असल्याने मोठी भीती निर्माण झाली आहे. बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करून जेरबंद करावे, अशी मागणी नागरिक व शेतकर्‍यांमधून होत आहे. बिबट्याच्या वावर असलेल्या गावांमध्ये व रात्री पडलेल्या शेळीचा फडशा या घटनास्थळी आष्टी तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी एड.डी.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अशोक काळे, बन्सी तांदळे, दत्तात्रय भुकन,जयसिंग मोहिते वन विभाग अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध सुरू आहे.


नागरिकांनी अजिबात घाबरू नये अवतीभोवती आवाज असेल तर धोका होणारच नाही
बिबट्याचा वावर आहे चार-पाच गावांमधून फोन येत आहेत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.परंतु इतर ठिकाणी बिबट्याच्या घडत असलेल्या घटनेत आपल्या घटना भिन्न आहेत.नागरिकांनी भीती न बाळगता बिबट्यापासून संरक्षणासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी दरेवाडी येथे मागील महिन्यात घडलेली घटना ही अपघात होता या झालेल्या घटनेतील बिबट्या हा आपला भाग सोडून गेला आहे. त्याचा वनविभागाने ट्रॅक केला असून आपल्या परिसरातील बिबट्या हे डोंगरदर्‍या जन्मलेले असल्यामुळे त्यांच्यापासून भीती चे प्रमाण कमी असते ऊसामध्ये जन्मलेले बिबट्या हे नरभक्षक होत असतात नागरिकांनी शेतात काम करताना योग्य ती खबरदारी घ्यावी रेडिओसारखा मोठा आवाज असलेले उपकरणे आपल्या सोबत ठेवावेत शेतात काम करत असताना आपल्या गळ्याभोवती मफलर गुंडाळलेली ठेवावी वरिष्ठ स्तरावर बिबट्याचे हल्ले यावर नियंत्रण आणण्यासाठी हालचाली सुरू असून तूर्तास तरी नागरिकांनी आपले संरक्षण करण्यासाठी काळजी घ्यावी काळजी घेतल्यास धोका होणारच नाही बिबट्या दिसल्यास बिबट्याला मार्ग द्या, स्वतःमागं सरका आणि त्याला जाऊ द्या.बिबट्याकडं तोंड करून हळूहळू मागं सरका. इतरांना बिबट्या दिसल्याची माहिती द्या म्हणजे तेही सतर्क राहतील
– ए.डी.मुंडे ( वनपरिक्षेत्र अधिकारी,आष्टी )

Previous Post

आष्टी तालुक्यात पुन्हा बिबट्याचे भ्रमण नागरीकांची पाचावर धारण प्रशासनाकडून शोध सुरूवनविभाग घटनास्थळी दाखल,पांगुळगव्हाण मध्ये ही बिबट्याचे दर्शन शेळीचा पाडला फडशा

Next Post

आष्टी तालुक्यात पुन्हा बिबट्याचे भ्रमण नागरीकांची पाचावर धारण प्रशासनाकडून शोध सुरूवनविभाग घटनास्थळी दाखल,पांगुळगव्हाण मध्ये ही बिबट्याचे दर्शन शेळीचा पाडला फडशा

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post

निष्ठावंतांची नाराजीराष्ट्रवादीला धोक्याची घंटा?गेवराईत आयात उमेदवारांना प्राधान्य

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?