• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड केज

केज पोलिसांनी वेळीच निर्णय घेतला असता तर मुलगी वाचली असतीदहावीच्या विद्यार्थीनीची छेडछाडीला कंटाळून आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

केज (रिपोर्टर): गेल्या वर्षभरापासून शालेय विद्यार्थिनीची छेड काढली जातेयय याबाबतच्या दोन तक्रारी केज पोलिसांना दिल्या जातात, पोलीस या प्रकरणी कुठलीही कारवाई करत नाहीत. अखेर छेड काढणार्‍याकडून विद्यार्थिनीला पुन्हा-पुन्हा सतावले जात असल्याने सरशेवटी दहावीची विद्यार्थिनी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करते. ही घटना घडल्यानंतरही केज पोलीस या प्रकरणाची दखल घेत नाही, शेवटी पिडितेचे नातेवाईक एसपींना थेट भ्रमणध्वनीवरून माहिती देतात, एसपी संबंधित केज पोलीस ठाण्याच्या पीआयशी संवाद साधतात. त्यानंतर दोषीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू होतात. दुर्दैव, पोलीसांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर मुलीचा जीव वाचला असता. या प्रकरणात दोषी पोलिसांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

   याबाबत अधिक असे की, केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील गेल्या वर्षी नववी वगार्त शिणार्‍या मुलीला 19 वर्षीय अक्षय भगवान काळे हा सातत्याने त्रास देत होता. मोबाईल नंबरवर बोल म्हून हट्ट करत होता. संबंधित मुलीने हा प्रकार घरी सांगितला. घरच्यांनी सदरचे प्रकरण पोलिसांपर्यंत नेले. त्याचबरोबर त्या मुलाच्या नातेवाईकांना याची माहिती दिली गेली मात्र मुलाने त्रास देणे सोडले नाही. अखेर मुलीला चिंचोलीमाळीच्या शाळेतून काढून केजच्या शाळेमध्ये दाखल करण्यात आले. तिथेही सदरचा मुलगा हा त्रास देत होता. दरम्यानच्या काळात दोन वेळा पोलिसांकडे याबाबत तक्रार देण्यात आली. मात्र केज पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखल घेतली नाही. अखेर मुलाच्या त्रासाला कंटाळून सदरील दहावीत शिकणार्‍या मुलीने रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना घडल्यानंतरही केज पोलीस या प्रकरणी गांभीर्याने घेत नव्हते. शेवटी एसपींच्या आदेशाने दोषीविरोदात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केज पोलिसात सुरू हाते. पोलिसांची निष्क्रीयता आणि दुर्लक्षपणामुळे सदरील मुलीला जीव गमवावा लागला. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Previous Post

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

Next Post

दीड तासांत गुन्ह्याचा छडा; धारूर पोलिसांचीधडाकेबाज कारवाई, दोन आरोपी अटकेत

संबंधित बातम्या

क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
क्राईम

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

चार मुलांची आई दोन मुलांच्या बापासोबत फरारतीन मुलांना घरी सोडून एक मुलाला घेतलं सोबत,  केज तालुक्यातील घटना

by गणेश सावंत
May 8, 2026
Next Post

दीड तासांत गुन्ह्याचा छडा; धारूर पोलिसांचीधडाकेबाज कारवाई, दोन आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?