• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

सामान्यांचे प्रश्‍न पोटतिडकीने सोडवण्याचे काम अमरसिंहनी केले-आ. अशोकराव पवार, शारदा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यागांना झाले कृत्रिम अवयवांचे वाटप

by Beed Reporter
August 28, 2022
Reading Time: 1 min read
0
सामान्यांचे प्रश्‍न पोटतिडकीने सोडवण्याचे काम अमरसिंहनी केले-आ. अशोकराव पवार, शारदा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यागांना झाले कृत्रिम अवयवांचे वाटप
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हात आणि पाय मिळताच दिव्यांगाचे चेहरे उजळले
गेवराई (रिपोर्टर) सामान्यांच्या प्रश्‍नांची जाणिव ठेवून त्यांचे प्रश्‍न पोट तिडकीने मांडणारे अमरसिंह पंडित आणि त्यांचे काम आम्ही जवळून पाहिले आहे. शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत विविध समाजोपयोगी उपक्रम घेतले असून आज त्यांनी माणुसकीचा धर्म सांभाळत दिव्यांगाना फार मोठा आधार दिला आहे असे प्रतिपादन शिरूर हवेलीचे आ. अशोकराव पवार यांनी
प्रतिष्ठान आणि साधू वासवाणी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत कृत्रिम हात व पाय वाटप समारंभात ते बोलत होते.

विधान सभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा प्रतिष्ठान, गेवराई आणि साधू वासवाणी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.24 जुलै रोजी गेवराई येथे झालेल्या मोफत कृत्रिम हात व पाय शिबीरातील पात्र लाभार्थ्यांना रविवार, दि.28 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष कृत्रिम हात व पाय या अवयवांचे वाटप करण्यात आले. र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे झालेल्या कार्यक्रमाला शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार, प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ड.राजेश्‍वर चव्हाण, माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, भवानी बॅकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, सभापती बाबुराव जाधव, साधु वासवाणी मिशनचे मिलिंद जाधव, सुशिल ढगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जयभवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, पाटिलबा मस्के, जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, माजी सभापती कुमारराव ढाकणे, किशोर कांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्‍वर चव्हाण म्हणाले की अमरसिंह पंडित हे एक दिलदार व्यक्तिमत्व असून गोरगरिबांच्या वेदनेवर त्यांनी कायम फुंकर घातली आहे. ज्यांचे संसार उघड्यावर पडले अशांना वेळेवर धावून जाऊन त्यांनी मदत केली आहे. शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज त्यांनी जवळपास तीन कोटी रुपयांचे कृत्रिम अवयव गरजवंतांना वाटप करून त्यांचे दुःख वाटून घेतले आहे. आपल्या प्रास्ताविकात अमरसिंह पंडित यांनी साधु वासवाणी मिशनचे आभार माणून यापुढेही सामाजिक उपक्रमात शारदा प्रतिष्ठान अग्रेसर राहील. आज 271 दिव्यांगाना कृत्रिम हात आणि पाय देण्यात येत आहेत असेही ते म्हणाले.

शारदा प्रतिष्ठानने गरजूंना पाय दिले -फैय्याज पठाण
या शिबिरात बर्दापूर ता.अंबाजोगाई येथून आलेले फैय्याज पठाण प्रातिनिधिक स्वरूपात बोलताना म्हणाले की, हात पाय नसणे म्हणजे जिवनात आनंद नसणे. आज गरजूंना कृत्रिम हात पाय देण्याचे मोठे काम शारदा प्रतिष्ठान आणि साधु वासवाणी मिशनने केले आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात अर्जुन जाधव यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृत्रिम पाय देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला गेवराई तालुक्यासह संपुर्ण बीड जिल्ह्यातून आलेल्या दिव्यांगासह, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साधु वासवणी टिमचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous Post

अग्रलेख- सौराष्ट्र ते महाराष्ट्र, बिल्किसवर बलात्कार, धर्मांधांची लाळ

Next Post

सर्पदंशाने महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा दुर्देवी मृत्यू

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
सर्पदंशाने महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा दुर्देवी मृत्यू

सर्पदंशाने महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा दुर्देवी मृत्यू

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?