बीड (रिपोर्टर):- आरोग्य विभागाने काल २२३१ संशयितांचे अहवाल घेतले होते. याचा रिपोर्ट आज दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये ३२५ जण बाधित तर १ हजार ९०६ जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५०, आष्टी ३४, बीड ९८, धारूर ४, गेवराई २१, केज २१, माजलगाव २०, परळी ४१, पाटोदा २४, शिरूर ७ आणि वडवणी तालुक्यात ५ रुग्ण आढळून आले आहेत.