• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

थडगे बांधून विकास कराल तर आमचा त्याला विरोध; शेतकर्‍यांच्या जमीनीचा मोबदला योग्य मिळाला तरच जमीन संपादन करू देऊ -राजू शेट्टी

by Beed Reporter
February 14, 2023
Reading Time: 1 min read
0
थडगे बांधून विकास कराल तर आमचा त्याला विरोध; शेतकर्‍यांच्या जमीनीचा मोबदला योग्य मिळाला तरच जमीन संपादन करू देऊ -राजू शेट्टी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp
  • आष्टी (रिपोर्टर):- सुरत -चेन्नई (ग्रीनफिल्ड) राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकर्‍यांना 2013 च्या भुमिअधिग्रहन कायद्यानुसार मोबदला मिळावा या राष्ट्रीय महामार्गामुळे जमिनीचे तुकडे होणार आहेत.जमिनीचा मोबदला किती मिळणार फळबागा, घरे, बोर, विहीर, पाणंद रस्ते यांचे काय या सर्व गोष्टी खुलासा होऊन प्रत्यक्ष मोबदला मिळल्याशिवाय शेतकरी मोजणी करून देणार नाही त विकासाला आमचा विरोध नाही परंतु शेतकर्‍यांचे थडके बांधून विकास करणार तर आमचा विरोध शेतकरी डोळे झाकून जमिनी देतील परंतु आमचे प्रश्‍न मिटवा अन्यथा शेतकरी अधिका-यांना शेतात पाय ठेवू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मा.खा.राजू शेट्टी यांनी दिला ते आष्टी तालुक्यातील कडा येथे आयोजित राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकरी भुमिपुत्रांचा आक्रोश मेळाव्यात बोलत होते.
    पुढे बोलताना म्हणाले की या राष्ट्रीय महामार्गामुळे जमिनी चे तुकडे होणार आहे.शेतक-यांच्या जमिनी संपादित करणार असून शेतकर्‍यांना मोबदला किती मिळणार फळबागा, घरे, बोर, विहीर,पाणंद रस्ते यांचे काय या सर्व गोष्टी खुलासा होऊन प्रत्यक्ष मोबदला मिळाल्या शिवाय मोजणी करून देणार नाही शेतकरी अधिका-यांना बांधावर येऊ देणार नाही रस्ता करणार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टक्के वारी घेतल्याशिवाय पैसे देत नाही शेतकर्‍यांना हेलपाटे मारायला लावतात विकासाला आमचा विरोध नाही शेतकर्‍यांचे थडके बांधून विकास करणार असाल तर आमचा विरोध आहे.शेतकरी डोळे झाकून जमिन देतील पण गुंतवणूक दार किती पटीत मोबदला देणार हे आधी स्पष्ट करा असा इशारा मा.खा.राजू शेट्टी यांनी दिला यावेळी बीड जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे, नगर जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, आष्टी तालुकाध्यक्ष घनश्याम गिलचे, डॉ. अशोक सरोदे,शहाजी कोकणे, पप्पु सोले, भाऊसाहेब जेवे सावता ससाणे, अनिल ढोबळे, बलभीम सुबरे, बापुराव धोंडे, रविंद्र ढोबळे, चांगदेव एकसिंगे, महेश बळे,महारूद जाधव,
    कानिफनाथ काकडे,नितीन कोकणे,रामदास चौधरी, घनश्याम पांडुळे,अशोक चौधरी, सुनिल गि-हे, रेवणनाथ राऊत यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, शेतकरी,कार्यकर्ते उपस्थित होते.

जेव्हा जेव्हा विकासाच्या गप्पा मारल्या जातात तेव्हा पहिला बळी शेतकर्‍याचा जातो . आमच्या हक्काच्या जमिनी घेताना योग्य तो मोबदला मिळायला हवा. आम्हाला बेदखल करणारा विकास आम्हाला नको . ग्रीनफिल्ड रस्त्यामुळे आमच्या जमिनीचे , गावाचे तुकडे होणार आहे . त्यामुळे त्या शेतात जाण्यासाठी रस्ता कोठे आणि किती असणार . 2013 च्या भुमिअधिग्रहन कायद्यानुसार मोबदला मिळावा.
– मा.खा.राजू शेट्टी

Previous Post

प्रखर- विकासाचा देखावा

Next Post

ही फूट नाही तर पक्षांतर्गत मतभेद; शिंदे गटाच्या वकिलांचा आक्रमक युक्तीवाद

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
ही फूट नाही तर पक्षांतर्गत मतभेद; शिंदे गटाच्या वकिलांचा आक्रमक युक्तीवाद

ही फूट नाही तर पक्षांतर्गत मतभेद; शिंदे गटाच्या वकिलांचा आक्रमक युक्तीवाद

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?