• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

बीड शहरामध्ये दादागिरी वाढली; पाणी दिले नाही म्हणून तरुणास रॉडने मारहाण; धांडेनगरमध्ये घडली दिवसाढवळ्या घटना

by Beed Reporter
February 26, 2023
Reading Time: 1 min read
0
बीड शहरामध्ये दादागिरी वाढली; पाणी दिले नाही म्हणून तरुणास रॉडने मारहाण; धांडेनगरमध्ये घडली दिवसाढवळ्या घटना
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) घराच्या बांधकामाला बोअरचे पाणी का देत नाही? या किरकोळ कारणावरून एका तरुणास रॉडने गंभीर मारहाण केल्याची घटना काल दुपारी शहरातील धांडे नगर भागात घडली. यामध्ये सदरील तरुण गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला मार लागला. शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सतीश हनुमंत सदरे (रा. साईनगर, दुबे कॉलनी, बीड) या तरुणास खंडेश्‍वरी भागातील झोपडपट्टी परिसरात राहणार्‍या किरण शिंदे नामक तरुणाने काल दुपारी शहरातील धांडेनगर भागात रॉडने मारहाण केली. मारहाण करून त्याच्या जवळील नगदी 48 हजार रुपये व मोबाईल हिसकावून घेतला आहे. मारहाणीत सदरे याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर मार लागला. किरण शिंदे याचे बांधकाम सुरू असल्याने त्याच्या बांधकामाला सतीश सदरे याने बोअरचे पाणी दिले नसल्याचे कारण पुढे करत सदरे यास मारहाण करण्यात आली. त्यास उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली असून गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांविरोधात जिल्हा पोलीस अधिक्षकांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Previous Post

अग्रलेख-‘अच्छे दिन’ सोडा ‘सच्चे दिन’ द्या

Next Post

आम्ही त्यांच्या व्हिपला भीक घालत नाही; भास्कर जाधव संतापले

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
आम्ही त्यांच्या व्हिपला भीक घालत नाही; भास्कर जाधव संतापले

आम्ही त्यांच्या व्हिपला भीक घालत नाही; भास्कर जाधव संतापले

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?