Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडमाजलगावमाजलगावात आडसकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

माजलगावात आडसकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

माजलगाव (रिपोर्टर):- ओबीसींच्या आरक्षणासाठी जिल्हाभरात भाजपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजलगाव येथेही रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. भाजपाच्या रास्ता रोकोमुळे रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. या आंदोलनात रमेश आडसकर, मोहन जगतापसह शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सहभाग होता. दरम्यान आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Most Popular

error: Content is protected !!